ETV Bharat / city

जागतिक मधुमेह दिन : आरोग्यदायी जीवनशैली हीच मधुमेह नियंत्रणासाठी गुरुकिल्ली - डॉ. अतुल जोशी

14 नोव्हेंबर जागतिक मधुमेह दिन (World Diabetes Day) म्हणून पाळला जातो. मधुमेहींची संख्या झपाट्याने वाढणे हे चिंतेचे कारण असून यावर बहुआयामी प्रयत्नांची गरज आहे. सध्या आरोग्यदायी जीवनशैली (Healthy Lifestyle) हाच मधुमेह नियंत्रणासाठीचा सर्वात सोपा उपाय आहे. भारताला तर मधुमेहाची राजधानी म्हणून संबोधले जाते असे मत सह्याद्री हॉस्पिटलच्या जनरल फिजिशियन डॉक्टर अतुल जोशी (Dr. Atul Joshi) यांनी व्यक्त केले.

Dr. Atul Joshi
डॉ. अतुल जोशी
author img

By

Published : Nov 14, 2021, 4:36 AM IST

पुणे - आरोग्यदायी जीवनशैली हाच मधुमेह नियंत्रणासाठीचा सर्वात सोपा उपाय असून रक्तातील साखरेच्या प्रमाणावर प्रभाव पाडणाऱ्या घटकांवर लक्ष द्या असा सल्ला तज्ज्ञांनी दिला. 14 नोव्हेंबर जागतिक मधुमेह दिन (World Diabetes Day) म्हणून पाळला जातो. मधुमेहींची संख्या झपाट्याने वाढणे हे चिंतेचे कारण असून यावर बहुआयामी प्रयत्नांची गरज आहे, असे मत सह्याद्री हॉस्पिटलच्या (Sahyadri Hospital) जनरल फिजिशियन डॉक्टर अतुल जोशी (Dr. Atul Joshi) यांनी व्यक्त केले.

जागतिक मधुमेह दिनानिमित्त डॉक्टर अतुल जोशी यांची मुलाखत

भारत मधुमेहाची राजधानी -

लठ्ठपणा आणि मधुमेह यांचा अत्यंत जवळचा संबंध असून त्या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. या दोन्ही समस्या एकमेकांशी निगडित असून भारतात मधुमेह रुग्णांची वाढती संख्या चिंताजनक असून सध्या भारताला मधुमेहाची राजधानी म्हणून संबोधले जाते. जगभरात 50 दशलक्षहून अधिक लोक मधुमेहाने ग्रस्त आहेत. यात टाईप टू मधुमेह असणाऱ्या रुग्णांची संख्या प्रचंड आहे. टाईप टू मधुमेह होण्यामागील वाढता वजन हे मुख्य कारण आहे.

मधुमेहाची ही असू शकतात लक्षणे -

भारतात मधुमेह लोकसंख्येच्या तुलनेत 10 ते 13 टक्के असून तुलनेने ही लोकसंख्या खूपच जास्त आहे. त्याचे कारण खूप असून सध्या बदलत असलेली आरोग्य पद्धत हे देखील महत्त्वाचे कारण आहे. आणि त्या मनाने व्यायाम देखील होत नाहीये. मधुमेहाची प्राथमिक लक्षणे ही बुक पिक्चर बघितले तर घशाला कोरड पडणे, सारखी तहान लागणे, अशक्तपणा जाणवणे, लघवीला वारंवार होणे. ही काही लक्षणे चार पाच महिन्या आधी नव्हती ती लक्षणे नव्याने जाणवणे तर मधुमेह असण्याची शक्यता दाट असते. पण बऱ्याचदा असे कळत की इतर कारणांसाठी आपण तपासणी करत असतो, तेव्हा कळत की मधुमेह आहे. काही लोकांना लक्षणे नसताना देखील मधुमेह हे असू शकतो. जर कुटुंबात मधुमेहाची फॅमिली हिस्ट्री असेल, वजन जास्त असेल तर ठराविक वयानंतर खात्री करणे गरजेचे आहे, असे यावेळी डॉ. अतुल जोशी यांनी सांगितले.

साखरेचे व्याल्यू हे अनियंत्रणात असतील तरच हे अवयव इफेक्ट्स -

मधुमेहात टार्गेट ऑर्गन हे डोळे, किडनी आणि नसा हे प्रमुख अवयव इफेक्ट्स होतात. यात डायबेटिक रिटायनोपथी, डायबेटिक नेफ्रॉपथी, आणि डायबेटिक न्यूरोपथी हे तीन प्रामुख्याने होतात. पण सातत्याने साखरेचे व्याल्यू हे अनियंत्रणात असतील तरच हे अवयव इफेक्ट्स होतात. त्यामुळे लवकारत लवकर नियंत्रणात करून साखर आटोक्यात आणली तर हे ऑर्गन टाळता येऊ शकतात. त्यामुळे ज्यांना मधुमेह आहे त्यांनी वर्षातून एकदा तरी डोळ्यांची तपासणी करणे आणि त्यानंतर किडणीतील रक्ताची तपासणी जर पायाला मुंग्या किंवा बधिरपणा येत असेल तर त्यांनी न्यूरॉलॉजीसकडे तपासणी करावी.

कोरोनात अशा पद्धतीने घ्यावी काळजी -

सध्या सर्वांनाच भीतीचा वातावरण तयार केलेली कोविड रुणांना जर मधुमेह असेल तर अशा रुग्णांनी विशिष्ट काळजी घेणे गरजेचे आहे. साखर नियंत्रणात ठेवले पाहिजे, जेणेकरून आपल्याला जरी कोरोना झाला असला तर तो आपल्याला इतर सामान्य लोकांइतकंच त्रास देईल. काही वेळेला हॉस्पिटलमध्ये असलेल्या रुग्णांना डिस्कोमेथेझोन नावाचा इंजेक्शन दिला जातो. कोरोनाचा प्रादुभाव कमी करण्यासाठी पण या इंजेक्शनमुळे शुगर वाढू शकते. त्यामुळे कोरोना झालेल्या रुग्णांना मधुमेह असेल तर काही औषधे हे वाढवू लागतील, असे देखील यावेळी डॉ. अतुल जोशी म्हणाले.

हेही वाचा - World Diabetes Day : मधुमेह टाळण्यासाठी आरोग्यपूर्ण जीवनशैलीचा अंगिकार करा – अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.