ETV Bharat / city

Vaccination Started for 15-18 Year Old Children : देशात १५ ते १८ वर्ष्याच्या मुलांचे लसीकरण सुरू, पुण्यातील हा खास रिपोर्ट

करोनाच्या उत्परिवर्तित ओमायक्रॉन या विषाणूचा वेगाने प्रसार सुरू असल्याच्या पार्श्वभूमीवर देशात १५ ते १८ वर्षे वयोगटातील मुलांचे लसीकरणाला (Vaccination for 15-18 Year Olds Begins) आजपासून सुरूवात झाली आहे. ( 15 to 18 year old children started Vaccination)मुलांच्या लसीकरणासाठी कोव्हॅक्सिन ही लस वापरण्यात येणार असून, राज्यातील ६५० केंद्रांवर सुमारे साठ लाख मुलांचे लसीकरण करण्याचे उद्दीष्ट डोळ्यासमोर आहे.

पुण्यात १५ ते १८ वर्ष्याच्या मुलांचे लसीकरण सुरू

author img

By

Published : Jan 3, 2022, 1:41 PM IST

पुणे - केंद्र सरकारच्या निर्देशानुसार पुणे महापालिकेच्या हद्दीतील 15 ते 18 वयोगटातील मुलांसाठी कोरोना लसीकरणाला सुरवात झाली आहे. शहरात आज(दि. 3 जानेवारी)रोजी 15 ते 18 वयोगटासाठी 40 केंद्रावर लसीकरण मोहिमेला (Vaccination for 15-18 Year) सुरुवात करण्यात आलेली आहे. (World Health Organization ) लसीकरणाला सुरवात झाल्यानंतर लहान मुलांच्या चेहऱ्यावर एक प्रकारचा आंनद पाहायला मिळाला. याबाबद आमचे प्रतिनिधी सज्जाद सय्यद यांनी आढावा घेतला आहे.

पुण्यात १५ ते १८ वर्ष्याच्या मुलांचे लसीकरण सुरू झाले आहे. याबाबद आमचे प्रतिनिधी सज्जाद सय्यद यांनी आढावा घेतला आहे.
शहरात 40 केंद्रावर दिली जात आहे लस

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित करताना (15 ते 18) वयोगटातील लाभार्थ्यांना करोना लसीकरण सुरू करण्याची घोषणा केली होती. त्यास अनुसरून पुणे महापालिकेने नियोजन केले आहे. नवीन लाभार्थी वयोगटासाठी (Vaccination Started In India) कोव्हाक्सींन देण्याचे निर्देश देण्यात आले असून, त्यादृष्टीने लसीचा मुबलक ( 15 to 18 year old children started Vaccination) साठा उपलब्ध करण्यात आला आहे. शहरातील सर्व भागातील लाभार्थ्यांना लस घेता यावी यासाठी शहरात पहिल्या टप्प्यात 40 स्वतंत्र लसीकरण केंद्र सुरू करण्यात आली आहेत. प्रत्येक लसीकरण केंद्रावर अडीचशे लस दिली जात आहे. यात 50% ऑफलाईन तर पन्नास टक्के ऑनलाईन आहे.

मुलांच्या चेहेऱ्यावर आनंद

लहान मुलांच्या लसीकरणाला सुरवात झाल्यानंतर मुलांच्या चेहेऱ्यावर आनंद पाहायला मिळाला. राज्यासह शहरात गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्णांमध्ये वाढ होत आहे. लहान मुलांच्या लसीकरणाबाबत सातत्याने बोलले जात होते. आज लहान मुलांच्या लसीकरणाला सुरवात झाल्यानंतर मुलांमध्ये आनंद पाहायला मिळाला. आम्हाला शाळेत किंवा बाहेर जाताना भीती वाटत होती. पण आता लसीकरणाला सुरवात झाल्यानंतर भीती कमी झाली आहे. दहावी आणि बारावीच्या परीक्षा जवळ आल्या आहेत. पालकांना भीती वाटत होती. पण आत्ता भीती वाटणार नाही आम्ही शाळेत जाऊ शकतो आणि परीक्षाही देऊ शकतो अशी प्रतिक्रिया मुलांनी दिली आहे.

शाळा महाविद्यालयाबाबत निर्णय लवकरच

शहरात लहान मुलांच्या लसीकरणाला सुरुवात झाली आहे. शाळा आणि महाविद्यालयांमध्येही लस देण्यात यावी याबाबत पालकमंत्री तसेच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात बैठक झाल्यावर हा निर्णय घेण्यात येणार आहे. शहरात 2 लाखाहून अधिक लसीकरण देण्याचं नियोजन महापालिकेच्या माध्यमातून करण्यात आलेला आहे. त्याच पद्धतीने मुलांच्या लसीकरणात कमी पडू दिली जाणार नाही अशी माहिती देखील यावेळी महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली.

हेही वाचा - Birth Anniversary of Savitribai Phule 2022 : हरी नरके यांनी उलगडला सावित्रीबाई फुले यांचा जिवनपट

For All Latest Updates

TAGGED:

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.