ETV Bharat / city

Chandrakant Patil Flex Torn : अज्ञातांनी फाडला मंत्री चंद्रकांत पाटलांच्या कार्यालयातील फ्लेक्स ; गुन्हा दाखल - Chandrakant Patil Flex Torn

पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या कोथरूडमधील जनसंपर्क कार्यालयाबाहेर लावण्यात आलेला फ्लेक्स (flex in office of Minister Chandrakant Patil) अज्ञाताकडून फाडण्यात आला (unknown person torn flex) आहे.

Chandrakant Patil Flex Torn
चंद्रकांत पाटील फ्लेक्स यांचे फाडले
author img

By

Published : Oct 10, 2022, 1:28 PM IST

पुणे : पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या कोथरूडमधील जनसंपर्क कार्यालयाबाहेर लावण्यात आलेला फ्लेक्स (flex in office of Minister Chandrakant Patil) अज्ञाताकडून फाडण्यात आला (unknown person torn flex) आहे. या प्रकरणी पुण्याच्या अलंकार पोलिस ठाण्यात अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फोटो अज्ञातांनी फाडला - पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या कोथरूडमधील जनसंपर्क कार्यालयाच्या माध्यमातून थंडीच्या पार्श्वभूमीवर, घरेलू काम करणाऱ्या महिला आणि स्वच्छता कर्मचाऱ्यांसाठी मोफत स्वेटर वाटप करण्यात येणार आहे. यासाठी चंद्रकांतदादा पाटील यांच्या कोथरूडमधील जनसंपर्क कार्यालयात शनिवार पासून नाव नोंदणी करण्यात येत असून, त्यासंबंधी माहितीसाठी फ्लेक्स लावण्यात आला होता. या फ्लेक्सवर पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचा फोटो लावण्यात आलं होता. फ्लेक्सवर लावण्यात आलेला फोटो अज्ञातांकडून फाडण्यात आला असून, त्यासंदर्भात कोथरूड मधील अलंकार पोलिस ठाण्यात अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला (torn flex of Minister Chandrakant Patil) आहे.

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.