ETV Bharat / city

पुण्यात घटस्फोटीत पत्नीशी अनैतिक संबंधातून तरुणाचा खून

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी रोहित याच्या घटस्फोटीत पत्नीशी मृत तरुणाचे अनैतिक संबंध होते. आरोपी आणि मृत व्यक्ती एकाच परिसरात राहात होते. यामुळे आरोपी रोहितची नाहक बदनामी होत होती. याच रागातून त्याने खून केल्याचा संशय पोलिसांना आहे.

पुण्यात अनैतिक संबंधातून एकाचा भावांनी मिळून केला खून
author img

By

Published : Jul 21, 2019, 11:46 PM IST

पुणे - अनैतिक संबंधातून एकाचा डोक्यात फरशी मारून खून केल्याची घटना समोर आली आहे. निलेश खैराळे (वय ४०) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी हितेश किशोर घोरण (वय २६) रोहित किशोर घोरण (वय २७) अशी आरोपींची नावे आहेत.

पुण्यात अनैतिक संबंधातून एकाचा भावांनी मिळून केला खून

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी रोहित याच्या घटस्फोटीत पत्नीशी मृत निलेश याचे अनैतिक संबंध होते. आरोपी आणि मृत व्यक्ती एकाच परिसरात राहात होते. यामुळे आरोपी रोहितची नाहक बदनामी होत होती. याच रागातून त्याने खून केल्याचा संशय पोलिसांना आहे. रात्री उशिरा आरोपी रोहित, हितेश आणि मृत निलेश हे शेजारी औंध रुग्णालयाच्या मैदानात दारू पिण्यासाठी बसले होते. तेव्हा, त्यांच्यात बाचाबाची झाली होती.

यानंतर तिसऱ्या व्यक्तीने मृताच्या घरी जाऊन भांडण झाल्याचे सांगितले. मध्यरात्री दोन्ही सख्ख्या भावांनी निलेशला औंध रुग्णालयाच्या मुख्य गेटमध्ये नेऊन डोक्यात फरशी घालून गंभीर जखमी करत ठार केले. ही घटना रविवारी सायंकाळी समोर आली. या प्रकरणातील संशयित आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

Intro:mh_pun_03_murder_av_10002Body:mh_pun_03_murder_av_10002

Anchor:- पिंपरी-चिंचवडच्या सांगवी परिसरात अनैतिक संबंधातून एकाचा डोक्यात फरशी मारून खून केल्याची घटना समोर आली आहे. निलेश खैराळे वय-४० अस खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी हितेश किशोर घोरण वय-२६, रोहित किशोर घोरण वय-२७ अशी आरोपींची नावे आहेत. त्यांना सांगवी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी रोहित याच्या घटस्फोट झालेल्या पत्नीशी अनैतिक संबंध होते. तसेच आरोपी आणि मयत हे एकच परिसरात राहणारे होते. यामुळे आरोपी रोहितची नाहक बदनामी होत होती. याच रागातून त्याने खून केल्याचा संशय पोलिसांना आहे. रात्री उशिरा आरोपी रोहित, हितेश आणि मयत निलेश हे शेजारी औंध रुग्णालयाच्या मैदानात दारू पिण्यासाठी बसले होते. तेव्हा, त्यांच्यात बाचाबाची झाली होती. त्यानंतर तिसऱ्या व्यक्तीने मयत च्या घरी जाऊन भांडण झाल्याचे सांगितले होते. मध्यरात्री दोन्ही सख्या भावांनी निलेश ला औंध रुग्णालयाच्या मुख्य गेटमध्ये नेवुन डोक्यात फरशी घालून गंभीर जखमी करत ठार केले. ही घटना रविवारी सायंकाळी समोर आली असून संशयित आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे. दरम्यान, मयत निलेश च्या पत्नीने गळफास घेऊन आत्महत्या केली त्यांसंदर्भात त्याच्यावर सांगवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून खुनाचा प्रयत्न केल्या प्रकरणी देखील गुन्हा दाखल असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. घटनेचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक भुजबळ हे करत आहेत. Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.