ETV Bharat / city

Kirtankar Maharaj Viral Video : 'त्या' किर्तनकार महाराजावर तातडीने गुन्हा दाखल करा', तृप्ती देसाई यांची मागणी - औरंगाबाद महाराज व्हिडीओ व्हायरल तृप्ती देसाई तक्रार

औरंगाबादमध्ये कीर्तनकार महिला आणि कीर्तनकार महाराजाचा व्हिडिओ ( Aurangabad Kirtankar Maharaj Viral Video ) व्हायरल झाल्यानंतर यावर विविध क्षेत्रांतून टीका होत आहेत. यामध्ये प्रकरणी सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी ( Trupti Desai On Aurangabad Maharaj ) कारवाईची मागणी केली आहे.

Kirtankar Maharaj Viral Video
Kirtankar Maharaj Viral Video
author img

By

Published : Apr 10, 2022, 6:45 PM IST

पुणे - औरंगाबादमध्ये कीर्तनकार महिला आणि कीर्तनकार महाराजाचा व्हिडिओ ( Aurangabad Kirtankar Maharaj Viral Video ) व्हायरल झाल्यानंतर यावर विविध क्षेत्रांतून टीका होत आहेत. यामध्ये प्रकरणात सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनीही ( Trupti Desai On Aurangabad Maharaj ) सहभाग घेतला असून त्यांनी या प्रकरणाचा भांडाफोड करणार असल्याचं सांगितल होत. त्यानुसार आज औरंगाबाद जिल्ह्यातील त्या कीर्तनकार महाराजावर गुन्हा दाखल करा, अशी मागणी तृप्ती देसाई ( Trupti Desai Demand To File FIR Against Maharaj ) यांनी गृहमंत्र्यांकडे केली आहे.

तक्रारीत काय म्हणाल्या तृप्ती देसाई - महाराष्ट्रात वारकरी संप्रदायाला मोठा मान आहे. राज्यात अनेक कीर्तनकार समाजप्रबोधनाचे काम करतात. परंतु अलीकडे त्याला बाजारूपणाचे स्वरूप आले आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील एका महाराजांचा आक्षेपार्य व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ही गंभीर बाब आहे. हा व्हिडीओ जाणीवपूर्वक सोशल नेटवर्कवर व्हायरल केलेली दिसते आहे.
एक सामाजिक भान व सोशल नेटवर्कचा दुरुपयोग कसा होतो, त्याचे हे उदाहरण असून सोशल नेटवर्कवर तरूण पिढीला वाचवायचं असेल, तर सरकारने कंट्रोल आणणे आवश्यक आहे. असे तृप्ती देसाई यांनी केलेल्या तक्रारीत म्हटले आहे. समाजाला उपदेश करणारे किंवा समाजाचे प्रबोधन करणारेच जर असे गुन्हा करणार असतील, तर कडक कारवाई आवश्यक असल्याचेही त्या म्हणाल्या.

हेही वाचा - राज ठाकरे यांच्या ठाण्यातील सभेचा टीझर लॉंच, पवार - राऊतांना मिळणार 'करारा जवाब'

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.