ETV Bharat / city

Governor Koshyari पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात एकही भ्रष्टाचार नाही

पंतप्रधान नरेंद्र मोदी Prime Minister Narendra Modi यांच्या 8 वर्षाच्या मंत्रिमंडळात एकही भ्रष्ट्राचार Corruption नाही.पण या देशाचं दुर्दैव की इथ अधिकारी सांगतात की मंत्र्याने घुस घ्यायला सांगितले असे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी म्हणाले ते पुण्यात जिल्हा परिषद येथे अमृत महोत्सवी वर्षानिमित्त Amrit Jubilee Year बोलत होते.

Bhagat Singh Koshyari
भगत सिंह कोश्यारी
author img

By

Published : Aug 15, 2022, 9:19 PM IST

पुणे देशात काही काही ठिकाणी अधिकारी हे चांगले असले तरी, त्यांना जनतेच्यामधून त्याला बिघडविण्याच प्रयत्न केला जातो. माझ्याकडे देखील लोक येतात. काहीही करा काम करा हे चुकीचं आहे. आपण सर्वांनी समाजात प्रामाणिकपणे काम केलं पाहिजे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना Prime Minister Narendra Modi सत्तेत येऊन 8 वर्ष झाली. त्यांच्या मंत्रिमंडळाला देखील 8 वर्ष पूर्ण झाली. पण या 8 वर्षात आपण भ्रष्टाचाराबाबत Corruption एकले का? पण काही काही ठिकाणी तर अधिकारी हे लिहून देतात की नेते मंडळी आमच्याकडून घुस मागतात. या देशाचं हे दुर्दैव आहे.अस म्हणत राज्यातील या आधी असलेल्या महविकास आघाडी सरकार मधील Mahavikas Aghadi Govt मंत्र्यांचा नाव न घेता राज्यपाल भगत सिंह कोश्यारी Governor Bhagat Singh Koshyari यांनी टोला लगावला आहे.

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी

तिरंगा हा पंतप्रधान किंवा त्यांच्या पार्टीचा एकट्याचा नाही पुण्यात जिल्हा परिषद येथे पुणे Zilla Parishad Pune जिल्हा परिषदेच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त Amrit Jubilee Year राज्यपाल भगत सिंह कोश्यारी Bhagat Singh Koshyari यांच्या शुभहस्ते विविध कार्यक्रमांचे उद्घाटन व पुरस्कार वितरनाचे आयोजित करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. सध्या देशभरात हर घर तिरंगा अभियान Har Ghar Tricolor Abhiyan राबविला जात आहे. तिरंगा हा पंतप्रधान किंवा त्यांच्या पार्टीचा एकट्याचा नाही तर तिरंगा हा आपल्या प्रत्येकाचा आहे. तिरंगा राष्ट्र की आत्मा आहे. त्यामुळे याचा सन्मान सर्वांनी केलं पाहिजे.

पुण्याचा विकास झपाट्यानं पंतप्रधान नरेंद्र मोदी जेव्हा आवाहन करतात त्यावेळी राजकारण होत असते, मात्र मोदींच्या आवाहनाला देशभरात प्रतिसाद दिला जातो.अस देखील यावेळी राज्यपाल म्हणाले. मी २५-३० वर्षांपूर्वी पुण्यात आलो होतो. तेव्हा देहरादून आणि पुणे सारखच वाटायचे. चहूकडे पहाड आणि हिरवळ होती. पण आत्ता पुण्याचा विकास झपाट्यानं होत आहे. सिमेंटीकरण झालंय. काही दिवसांनी तर पुणे हे नवी मुंबई पर्यंत पोहोचेल की काय? असं वाटतं आहे.अस देखील यावेळी राज्यपाल म्हणाले.

हेही वाचा Independence Day सातार्‍यातील येणके गावात 75 विधवांच्या हस्ते ऐतिहासिक ध्वजारोहण

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.