पुणे: पिंपरी चिंचवड मधील केशवनगर भागात राहणारे गौरव बाळासाहेब तेलंग (34) हे एका संस्थेत कार्यरत आहेत. काम संपल्या नंतर ते त्यांच्या सहकारी मैत्रिणीला घेऊन पाषाण भागातील सुस खिंडीकडे फिरायला गेले. तेव्हा तीन तरूनही तेथे पोचले. त्यांनी या दोघांना धमकावत मारहाणही केली नंतर मारून टाकण्याची धमकीदेत त्या मुलीकडील 25 ग्रॅम वजनाचे 90 हजार रूपयांचे दागिने, दोन मोबाईल, चांदीची अंगठी आणी रोख असा साधारण 1 लाख 7 हजाराच्या वस्तु ओरबडून नेल्या. चतु:शृंगी पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
Beaten and robbed : एकांतात फिरायला गेलेल्या युगुलाला मारहाण करून लुटले - प्रेमी युगुल
पाषाण परिसरात एकांतात फिरायला जाणे एका युगुलाला (The couple) चांगलेच महाग पडले आहे. प्रियकर प्रेयसीस तीन चोरट्यांनी एकांतात गाठले ( three thieves) आणि ठार मारण्याची धमकी (By threatening to kill) देऊन मारहाण करत लुटल्याची घटना समोर आली आहे. यात चोरट्यांनी या दोघांकडील सुमारे 1 लाख रूपयांचा ऐवज लंपास केला.