पुणे - अनैतिक संबंधातून महिलेची गळा दाबून हत्या केल्याची धक्कादायक घटना पुण्यातील लोहगाव ( murder case in Lohegaon ) मध्ये घडली आहे. हत्या करून घटनेतील आरोपी परराज्यात पळून गेला होता, अशी माहिती विमान नगर पोलीसांनी दिली आहे. आरोपीला विमान नगर पोलीसांनी ( Viman Nagar arrest criminal in Pune ) अटक केली आहे. गुलाब मोहम्मद मुख्तार शेख असे आरोपीचे नाव आहे.
काय आहे प्रकरण
आरोपी गुलाब मोहम्मद मुख्तार शेख हा भाडेकरू हत्या झालेल्या महिलेच्या घरी राहायला होता. आरोपीचे आणि त्या महिलेचे अनैतिक संबंध ( women murder by tenant in Pune ) होते. अशी तक्रार ६ फेब्रुवारी रोजी विमान नगर पोलीस स्टेशनमध्ये केली होती. विमान नगर पोलीस कलम ३०२ अंतर्गत या गुन्ह्याची नोंद करून घेतली ( Murder case in Viman Nagar ) होती. गुलाब मोहम्मद मुख्तार शेख मूळचा बिहारचा असल्याचेदेखील तक्रारदाराने सांगितले होते.
आरोपीला बिहारमधून अटक
दरम्यान याचा अधिक तपास करताना आरोपी हा त्याच्या मूळ गावी पळून गेला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. माहिती मिळताच विमान नगर पोलीस स्टेशनचे एक पथक हे बिहा मध्ये आरोपीच्या मुळगावी रवाना झाले. आरोपीच्या राहत्या घराभोवती हा आरोपी पळून जात असताना सापळा रचत त्याला पकडण्यात पुणे पोलीसांना ( Pune police arrest accused from Bihar ) यश आले आहे.
आरोपीकडून गुन्ह्याची कबुली
अटकेत आल्यानंतर आरोपीने त्याने केलेल्या खुनाच्या गुन्ह्याची कबुली दिली. माहिती विमान नगर पोलीस स्टेशनचे गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक मंगेश जगताप ( Viman Nagar PI Mangesh Jagtap ) यांनी दिली आहे.
Tenant Killed Woman in Pune : पुण्यात अनैतिक संबंधातून महिलेची गळा दाबून हत्या, आरोपीला बिहारमधून अटक - पुणे पोलीस आरोपी अटक कारवाई
आरोपी गुलाब मोहम्मद मुख्तार शेख हा भाडेकरू हत्या झालेल्या महिलेच्या घरी राहायला होता. आरोपीचे आणि त्या महिलेचे अनैतिक संबंध ( women murder by tenant in Pune ) होते. अशी तक्रार ६ फेब्रुवारी रोजी विमान नगर पोलीस स्टेशनमध्ये केली होती. विमान नगर पोलीस कलम ३०२ अंतर्गत या गुन्ह्याची नोंद करून घेतली ( Murder case in Viman Nagar ) होती.