ETV Bharat / city

तो आपली वेळ सांभाळतोय म्हणून मी दिलेली वेळ चुकवत नाही - शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे - mns raj thackrey

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी आजच शंभराव्या वर्षात पदार्पण केले आहे. पुण्यातही त्यांचा वाढदिवस साजरा केला जात आहे. बाबासाहेब पुरंदरे यांच्या वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मनसे अध्यक्ष राज ठाकरे तीन दिवस पुणे दौऱ्यावर आहे. गुरूवारी त्यांनी शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांची भेट घेऊन त्यांचा सत्कार केला.

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे
शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे
author img

By

Published : Jul 29, 2021, 5:03 PM IST

पुणे - तीन वर्षांपूर्वी एक बातमी महाराष्ट्रभर झळकली, की बाबासाहेब पुरंदरे आणि लता मंगेशकर यांचे निधन. आणि ते मी वाचतोय. त्या परमेश्वराचे माझ्याकडे लक्ष आहे.तो आपली वेळ सांभाळत आहे.आणि त्याची वेळ मी कधीच चुकवणार नाही. म्हणून दिलेली वेळ आणि दिलेला शब्द कधीच मोडायचा नाही. शिवाजी महाराजांचा हा गुण खूप मोठा आहे. त्यामुळे मी कोणत्याही कार्यक्रमाला किंवा लग्नाला वेळ दिली की त्यावेळेस मी उपास्थितच असतो, असे पद्मविभूषण बाबासाहेब पुरंदरे यांनी आपल्या 100 व्या वाढदिवसानिमित्ताने सांगितलं.

बाबासाहेब पुरंदरेंचा वाढदिवस
शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी आजच शंभराव्या वर्षात पदार्पण केले आहे. पुण्यातही त्यांचा वाढदिवस साजरा केला जात आहे. बाबासाहेब पुरंदरे यांच्या वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मनसे अध्यक्ष राज ठाकरे तीन दिवस पुणे दौऱ्यावर आहे. गुरूवारी त्यांनी शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांची भेट घेऊन त्यांचा सत्कार केला.दिलेला वेळ आणि शब्द कधीच चुकवत नाहीमी एक गोष्ट कटाक्षाने पाळत आलो आहे. तेही न बोलता ती गोष्ट शिवाजी महाराजांच्या चरित्रातही मिळेल. दिलेला शब्द आणि दिलेली वेळ ही कधीच चुकवायची नसते. कधी वेळ दिली आणि उशीर झालं असं होतं नाही. शिवाजी महाराजांनीही कटाक्षाने ठरवलेल्या वेळेत केली आहे. शिवचरित्र लिहिताना हे लक्षात आलं. वेळ फुकट येत नाही. तेव्हा माझ्या डोक्यात नवा प्रकाश पडला.आणि तेव्हा मी विचार केला की हे आपल्याला जमेल का आणि तेव्हापासून मी हे जमवण्याचा प्रयत्न केला. दिलेला वेळ आणि दिलेला शब्द कधीच चुकवत नाही. याचा मला काहीवेळा खूप त्रास देखील झाला, असेही बाबासाहेब पुरंदरे यांनी सांगितलं.

हेही वाचा - धनबाद येथील न्यायाधीशाची हत्या की अपघात.. CCTV फुटेज आले समोर

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.