पुणे शिवसेनेत फूट पडल्यानंतर, शिवसेनेचे बंड नेते आणि राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून सातत्याने हे सरकार शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या विचारांचं सरकार असल्याचं बोललं जात Shiv Sena put posters of Shiv Sainik Anand Dighe आहे.
शिंदे गटातून पोस्टरवर नेहेमीच शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांचं फोटो वापरला जात Shiv Sainik Anand Dighe आहे. पण पुण्यात उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून लावण्यात आलेल्या पोस्टरबाजीमुळे चांगलीच चर्चा रंगली poster of Shiv Sainik आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनंतर, आता उध्दव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून देखील आनंद दिघे यांचा फोटो वापरत 'माझा कट्टर शिवसैनिक आनंद दिघे' असा बॅनर पुण्यात झळकवण्यात येत poster of Shiv sena in Pune आहे. त्याची आता चर्चा शहरात होऊ लागली आहे. या बॅनरवर माझी जात, गोत्र, धर्म फक्त शिवसेना या आनंद दिघे यांच्या वाक्याचा उल्लेख करण्यात आला आहे. Shiv Sena put posters of Anand Dighe in Pune
हेही वाचा Anand Dighe death anniversary आनंद दिघे यांच्या पुण्यतिथी निमित्त मित्रांनी दिला आठवणींना उजाळा