ETV Bharat / city

दौंड शहरातून दुचाकी चोरीला

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवाजी लक्ष्मण जाधव (रा - दत्तनगर, दौंड तालुका) यांची अ‌ॅक्टिवा स्कुटी मोटार सायकल (एम एच ४२ एपी ६०४४) ही दौंड शहरातील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेनजीकच्या रोडला हँडल लॉक करून लावलेली होती. दुपारी ११.३० ते २.३० या वेळेत अज्ञात इसमाने ही स्कुटी चोरून नेली आहे.

bike robbery from daund taluka
दौंड शहरातून दुचाकी चोरीला
author img

By

Published : Jan 5, 2021, 12:07 AM IST

पुणे - दौंड शहरात एक हँडल लॉक केलेली स्कुटी चोरीला गेल्याची घटना घडली आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेनजीक उत्तर बाजूस असणाऱ्या रोडवरून ही दुचाकी चोरीला गेली आहे. याबाबत दौंड पोलीस स्टेशन येथे फिर्याद देण्यात आली आहे.

दौंड शहरात चोरीच्या घटनांत वाढ -

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवाजी लक्ष्मण जाधव (रा - दत्तनगर, दौंड तालुका) यांची अ‌ॅक्टिवा स्कुटी मोटार सायकल (एम एच ४२ एपी ६०४४) ही दौंड शहरातील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेनजीकच्या रोडला हँडल लॉक करून लावलेली होती. दुपारी ११.३० ते २.३० या वेळेत अज्ञात इसमाने ही स्कुटी चोरून नेली आहे.

पोलिसांचा तपास सुरू -

या स्कुटीची अंदाजे किंमत ४० हजार रुपये इतकी आहे. या चोरीच्या घटनेबाबत शिवाजी लक्ष्मण जाधव यांनी दौंड पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली आहे. अज्ञात व्यक्तीवर स्कुटी चोरीबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणाचा अधिक तपास दौंड पोलीस स्टेशनचे पोलीस हवालदार व्हि एम गायकवाड हे करत आहेत.

हेही वाचा - मुंबईतील नाईट कर्फ्यू उद्या हटवणार

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.