ETV Bharat / city

Ramdas Athawale on Congress राहुल गांधी यांना काँग्रेसच अध्यक्ष करा, तरच आम्हाला जास्त फायदा होईल; रामदास आठवलेंचा काँग्रेसला टोला - रामदास आठवलेंचा काँग्रेसला टोला

Ramdas Athawale on Congress काँग्रेस पक्ष देशात जवळजवळ संपल्या सारखं आहे. अडीच वर्ष झाले, अध्यक्ष निवडलेला नाही. कोण अध्यक्ष होईल हे माहीत नाही. माझी मागणी आहे, की काँग्रेस पक्षाच अध्यक्ष राहुल गांधी Congress Party President Rahul Gandhi यांना करावे. कारण राहुल गांधी यांना अध्यक्ष केलं तर आम्हला जास्त फायदा होईल, असा टोला आरपीआयचे अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले RPI president Ramdas Athawale यांनी काँग्रेसला लगावला

Ramdas Athawale on Congress
Ramdas Athawale on Congress
author img

By

Published : Sep 6, 2022, 3:52 PM IST

पुणे काँग्रेस पक्ष देशात जवळजवळ संपल्या सारखं आहे. अडीच वर्ष झाले, अध्यक्ष निवडलेला नाही. कोण अध्यक्ष होईल हे माहीत नाही. माझी मागणी आहे, की काँग्रेस पक्षाच अध्यक्ष राहुल गांधी Congress Party President Rahul Gandhi यांना करावे. कारण राहुल गांधी यांना अध्यक्ष केलं तर आम्हला जास्त फायदा होईल, असा टोला आरपीआयचे अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले RPI president Ramdas Athawale यांनी काँग्रेसला लगावला आहे. पुणे श्रमिक पत्रकार संघात केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांचा वार्तालाप आयोजित करण्यात आला होता. यावेळी ते बोलत होते.

मोदी हे खूप मोठे नेते आज दिल्ली येथे नितेश कुमार हे विरोधी पक्षातील विविध नेत्यांशी भेट घेणार आहे. यावर आठवले यांना विचारलं असता, ते म्हणाले की विरोधी पक्षातील नेत्यांनी एकमेकांना फक्त भेटत रहा. मोदीजी आणि आम्ही पुढे पुढे जात जाऊ. जेवढे विरोधी पक्षातील लोक एकत्र येतील, तेवढं मोदीजी यांचं सामना करणं लहान मुलांचा खेळ नाही. मोदी हे खूप मोठे नेते आहे. नितेश कुमार हे बे भरोषे नेते आहे. त्यांचं आरजेडी बरोबर नाही पटल तर, ते परत भाजप बरोबर येतील. पण माझी मागणी आहे, की त्यांना परत घेऊ नये, असे यावेळी आठवले म्हणाले आहेत.

आरपीआयची परिस्थिती ही आम्ही शिवसेनेसारखी जसे बाबासाहेब आंबेडकर यांच्या पक्षाचे अनेक गट झाले तसे शिवसेनेचे देखील भविष्यात अनेक गट होतील का ? असं आठवले यांना विचारलं असता ते म्हणाले, की शिवसेनेत आरपीआय एवढे गट पडणार नाही. शिवसेनेत 2 गट आहे. आमच्यात अनेक गट आहे. आमच्या अनेक जन नेता म्हणून पुढे येतो. आमच्यात मी एक्यासाठी अनेक वेळा बोललो आहे. शिवसेनेची परिस्थिती आरपीआय सारखी होणार नाही, पण आरपीआयची परिस्थिती ही आम्ही शिवसेनेसारखी करू असे यावेळी आठवले म्हणाले आहेत. RPI president Ramdas Athawale target congress and Rahul Gandhi

राज ठाकरेंना टोला मुंबई महापालिका निवडणुकीत एनडीएबरोबर मनसे सोबत असणार का ? याबाबत आठवले यांना विचारलं असता, ते म्हणाले की कालच देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी आपली भूमिका जाहीर केली आहे. मुंबई महापालिकेची निवडणूक ही एनडीए एकत्र लढणार आहे. त्यात आत्ता शिंदे गट सोबत आहे. त्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा विषय येत नाही. राज ठाकरे हे मराठी माणसांसाठी संघर्ष करणारे नेते आहे. राज ठाकरे यांना सोबत घेतल की हिंदी, गुजराथी, साऊथ इंडियन, भाषिकांचा फटका मुंबई नव्हे, तर महाराष्ट्रात बसणार आहे. आणि मतदारांमध्ये नाराजी दिसेल. राज ठाकरे यांच्या घरी भेट द्यायला काहीही हरकत नाही. त्यांनी खूप वर्षांनंतर त्यांच्या घरी गणपती बाप्पा बसवला आहे. याआधी का बसवला होता माहीत नाही. बऱ्याच वर्षानंतर त्यांना गणपती बाप्पाची आठवण झाली आहे. त्यांच्या घरी जायला माझे विरोध नाही, त्यांना आमच्या घरात घ्यायला विरोध आहे. भविष्यात भाजप मनसेची युती झाली, तर आम्ही त्यांना आतमध्ये राहून बाहेर काढू असा टोला देखील यावेळी आठवले यांनी राज ठाकरे यांना लगावला आहे.

सध्या वार कोणत्या दिशेने दसरा मेळाव्याबाबत आठवले यांना विचारलं असतं ते म्हणाले की खरी शिवसेना ही एकनाथ शिंदे यांची आहे. कारण त्यांच्याकडे जास्त प्रमाणात मेजॉरिटी आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे यांनी दसरा मेळावा घ्यावा. तसेच उद्धव ठाकरे यांनी बीकेसी किंवा अन्य मैदानावर मेळावा घ्यावा, असे यावेळी आठवले म्हणाले आहेत. सध्या वार कोणत्या दिशेने आहे. सध्यावर हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दिशेने आहे. आणि महाराष्ट्रात एकनाथ शिंदे, फडणवीस आणि माझ्या बाजूने वार आहे. मी ज्यांच्या बाजूने जातो, त्यांना सत्ता मिळते अस गणित आपण अनेक वर्षापासून पहिला आहे, असे देखील यावेळी आठवले म्हणाले आहेत. RPI president Ramdas Athawale target congress and Rahul Gandhi

या मताशी मी सहमत काल मुंबईत गृहमंत्री अमित शहा यांनी उद्धव ठाकरे यांच्या विषयी केलेलं विधान आणि भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी शिवसेनेच्या बाबतीत केलेल्या विधानाबाबत आठवले यांना विचारलं असता ते म्हणाले, की भाजपने जरी शिवसेनेचा कार्यक्रम केला असेल, तरी शिवसेनेने आधी यांचा कार्यक्रम केला होता. मुख्यमंत्री पदाबाबत अमित शहा यांनी जे सांगितलं आहे. आणि शिवसेनेने भाजपच्या पाठीत खंजीर खुपसला. आणि ज्या शिवसेनेने भाजपला धोका दिला. त्या शिवसेनेचा खोका करायचा यांनी ठरवला होता आणि तो केला आहे. सुधीर मुनगंटीवार जरी म्हणत असले, तरी एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांचा कार्यक्रम केला आहे. शिवसेना जी फूट पडली आहे, ती भाजपबरोबर युती तोडल्यामुळे पडली आहे. अमित शहा यांनी काल जे मुंबईत म्हटलं आहे. त्या मताशी मी सहमत असल्याचे यावेळी आठवले म्हणाले.

हेही वाचा Cyrus Mistry Funeral Today सायरस मिस्त्री यांच्यावर मुंबईतील वरळी येथे अंत्यसंस्कार

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.