ETV Bharat / city

PMC Elections 2022: पुणे महानगरपालिका निवडणुकीसाठी ओबीसी आरक्षण सोडत जाहीर - पुणे महानगरपालिका ओबीसी आरक्षण सोडत

पुणे महानगरपालिका निवडणुकीसाठी ( Pune Municipal Corporation elections - 2022 ) आज ओबीसी आरक्षण सोडत जाहीर झाली आहे. प्रभागनिहाय ओबीसी महिला आणि पुरुष यांचे आरक्षण जाहीर करण्यात आले आहे. ( OBC reservation for Pune Municipal Corporation elections ) ( Election reservation of Pune Municipal Corporation )

PMC Elections 2022
निवडणूक आधिकारी माहिती देताना
author img

By

Published : Jul 29, 2022, 5:16 PM IST

पुणे: पुणे महानगरपालिका निवडणुकीसाठी ( Pune Municipal Corporation elections 2022 ) आज ओबीसी आरक्षण सोडत ( OBC reservation for Pune Municipal Corporation elections ) जाहीर झाली आहे. ओबीसी आरक्षण निकाल आल्यानंतर कोर्टाच्या निकालानुसार यापुढें निवडणुका होत आहेत. त्यासाठी पुणे महानगर पालिकेच्या निवडणूक आरक्षण ( Election reservation of Pune Municipal Corporation ) जाहीर करण्यात आली आहे .

निवडणूक आधिकारी माहिती देताना

पुण्यातली बालगंधर्व नाट्यगृहमध्ये आज आरक्षण सोडत काढण्यात आली आहे. प्रभागनिहाय ओबीसी महिला आणि पुरुष यांचे आरक्षण जाहीर करण्यात आले आहे.

पुणे महापालिका निवडणूक - 2022
ओबीसी समाजासाठी आरक्षित जागांची यादी

मागासवर्ग सर्वसाधारण प्रवर्ग : ३ब, ५अ, ६अ, १५अ, २१ब, २३अ, २४अ, २९अ, ३०अ, ३२अ, ३३अ, ३५अ, ३९ब, ४१अ, ४२ब, ४६ब, ४७ब, ४८ब, ४९अ, ५१अ, ५४अ, ५६अ, ५७अ

मागासवर्ग महिला प्रवर्ग : २अ, ८ब, १२ब, १३अ, १४ब, १६अ, १७अ, १८अ, १९ब, २५अ, २८अ, ३१अ, ३४अ, ३६अ, ३७ब, ४०अ, ४३अ, ४४अ, ४५अ, ५२अ, ५३अ, ५५अ, ५८अ

हेही वाचा - Uddhav Thackeray : आताचे मुख्यमंत्री हे शिवसैनिक नाहीत, ते तर दगाबाज.. उद्धव ठाकरे गरजले..

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.