ETV Bharat / city

Pune Police : आयफोनची उत्पादने चोरणाऱ्या टोळीला पुणे शहर पोलिसांनकडून अटक, 1.53 कोटींचा मुदेमाल जप्त - आरोपी अटक

Pune Police : आयफोनच्या गोदामातून आयफोनची उत्पादने चोरणाऱ्या टोळीला पुणे शहर पोलिसांनी अटक केली आहे. वाघोली येथील एका गोदामातून आरोपींनी आयफोन मोबाईल फोन, आयपॉड, लॅपटॉप व अ‍ॅक्सेसरीज चोरले होते. ( Pune Crime ) पोलिसांनी त्यांच्या ताब्यातून 1.53 कोटी रुपयांचे मुदेमाल जप्त करण्यात आली आहेत.

Pune Crime
Pune Crime
author img

By

Published : Jul 28, 2022, 12:06 PM IST

पुणे - आयफोनच्या गोदामातून आयफोनची उत्पादने चोरणाऱ्या टोळीला पुणे शहर पोलिसांनी अटक केली आहे. वाघोली येथील एका गोदामातून आरोपींनी आयफोन मोबाईल फोन, आयपॉड, लॅपटॉप व अ‍ॅक्सेसरीज चोरले होते. पोलिसांनी ( Pune Police ) त्यांच्या ताब्यातून 1.53 कोटी रुपयांचे मुदेमाल जप्त करण्यात आले आहे. ( Pune Crime) तसेच आरोपींनी गोदाम फोडून घटनास्थळावरून आयफोन कंपनीचे सुमारे 198 मोबाईल, 7 आयपॅड, 3 लॅपटॉप आणि 12 अ‍ॅक्सेसरीज चोरून नेले आहेत.

प्रकरणाचा तपास पोलिस करत आहेत- याप्रकरणी शहरातील लोणी कंद पोलीस ठाण्यात भारतीय दंड संहित कलम ३८०, ४६१ आणि ४२७ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी अब्दुल अबुजार शेख ( वय- 20 ), आबेद उर मुफज्जुल शेख ( वय- 34 ) आणि सुलतान अब्दुल शेख ( वय- 32 ) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत, तर अबुबकर अबुजार शेख ( वय- 23 ) आणि रबीउल मंटू शेख ( वय- 22 ) अशी आणखी 3 जणांची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनंतर या ठिकाणी छापा टाकला, तेव्हा इतर 3 आरोपीही घटनास्थळी उपस्थित होते, पण ते घटनास्थळावरून पळून जाण्यात यशस्वी झाले आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलिस ( Pune Police ) करत आहेत.

हेही वाचा - Governor Bhagat Singh Koshyari : मंत्रिमंडळाचा विस्तार रखडला, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी दोन दिवसांच्या दिल्ली दौऱ्यावर

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.