ETV Bharat / city

PMC Election 2022 : पुणे महानगरपालिका निवडणूक, राष्ट्रवादीने मागवली इच्छुकांची यादी - पुणे महानरपालीका निवडणूक 2022

महानगरपालिका निवडणुका जवळ येत आहेत. तशी-तशी राजकीय पक्षातली चढाओढ देखील दिसत आहे. एका पक्षातून दुसऱ्या पक्षात नगरसेवक घेणे, अरोप प्रत्यारोप, दवे प्रतिदावे हे मोठ्या प्रमाणत सुरू आहेत. त्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने तर भाजपचे १६ नगरसेवक हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचे सांगितले आहे. त्याचबरोबर पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसने महापालिका निवडणुकीची तयारी सुरू केली आहे.

पुणे महानगरपालिका
पुणे महानगरपालिका
author img

By

Published : Feb 18, 2022, 7:23 AM IST

पुणे - महानगरपालिका निवडणुका जवळ येत आहेत. तशी-तशी राजकीय पक्षातली चढाओढ देखील दिसत आहे. एका पक्षातून दुसऱ्या पक्षात नगरसेवक घेणे, अरोप प्रत्यारोप, दवे प्रतिदावे हे मोठ्या प्रमाणत सुरू आहेत. (Pune Municipal Corporation election) त्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने तर भाजपचे १६ नगरसेवक हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचे सांगितले आहे. (list of aspirants NCP For PMC Election 2022) त्याचबरोबर पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसने महापालिका निवडणुकीची तयारी सुरू केली आहे.

पत्रकार परिषद

६ दिवसांत इच्छुकांनी यादी द्यावी

येणाऱ्या निवडणुकिसाठी राष्ट्रवादीने आता इच्छुकांची यादी मागवली आहे. महापालिका निवडुकीसाठी इच्छुकांची यादी येत्या ६ दिवसांत सादर करा असे आदेश अजित पवार यांनी दिले असल्याची माहिती मिळत आहे. पुण्यातील ८ विधानसभा मतदार संघातील निरीक्षक या याद्या गोळा करणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी दिली आहे.

भाजपवर केला आरोप

त्याचबरोबर प्रशांत जगताप यांनी पुन्हा एकदा १६ नगरसेवक हे राष्ट्रवादी मध्ये प्रवेश करणार असल्याचं सांगत हा आकडा २१ देखील होऊ शकतो पण १५ नाही होणार असा आत्मविश्वास व्यक्त केला आहे. तसेच भाजपमध्ये अनेक नगरसेवक नाराज आहेत कारण महापालिकेची सत्ता ही केवळ ४ लोकांभोवती फिरत राहिली असा थेट आरोप देखील प्रशांत जगताप यांनी केला आहे.

हेही वाचा - Right To Education : पालकांसाठी महत्त्वाची बातमी, आरटीई अर्ज नोंदणीला आजपासून सुरुवात

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.