ETV Bharat / city

Pune Crime दिल्लीहून आलेल्या तीन अल्पवयीन मुलींनी लॉज गाठलं आणि लॉज मॅनेजरने केला पोलिसांना फोन, एका फोनमुळे टळला अनर्थ - अल्पवयीन मुली

Pune Crime लॉजमध्ये तीन मुली खोली मागण्यासाठी आल्या होत्या. मात्र त्यांच्यासोबत कोणी मोठं माणूस दिसला नाही. व्यवस्थापकाला संशय आला त्यानंतर त्यांनी पोलिसांना Pune Police फोन करुन या प्रकाराची माहिती दिली.

Pune Police
Pune Police
author img

By

Published : Aug 25, 2022, 11:07 AM IST

पुणे पुण्यातील एका लॉज व्यवस्थापकाने दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळला आहे. समर्थ पोलीस स्टेशनच्या Samarth Police Station एका हॉटेलमध्ये 3 अल्पवयीन मुली minor girls हे दिल्ली येथून खोली मागण्यासाठी आल्या होत्या आणि त्यांच्यासोबत कोणीही व्यक्ती नव्हती. हॉटेल व्यवस्थापकाला संशय आला आणि त्याने पोलिसांना याबाबत लगेच माहिती दिली आहे. पोलिसांनी तपास केला असता कुटूंबियांना काहीही माहिती न देता दिल्लीतून 3 अल्पवयीन मुली या पुण्यात आले आहेत. दिल्लीत हे तिन्ही मुली बेपत्ता Pune Crime असल्याची तक्रार दाखल असल्याच उघडकीस आलं आहे.

पोलिस स्टेशन नोएडाला माहिती 16 वर्षे, 17 वर्षे आणि 13 वर्षे असे या 3 मुली नोएडा सेक्टर 27 आटा मार्केट, चक्की गल्ली येथील रहिवासी आहेत. त्या घरातील कोणालाही न सांगता मुली पुण्याला निघून गेल्याचे चौकशीत पुढे आले आहे. तपशील मिळाल्यानंतर पुणे नियंत्रण कक्षाने सेक्टर 20 पोलिस स्टेशन नोएडाला माहिती दिली. मुलींच्या नातेवाइकांनी त्यांच्या बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केल्याचे समजले गेले. मुलीच्या एका मेव्हण्याशीही संपर्क साधून मुलींच्या सुरक्षेबाबत माहिती देण्यात आली.

पुणे पोलिसांनी ताब्यात घेतलं या तिन्ही मुली नोकरीच्या शोधात दिल्लीहून पुण्यात आल्या आहेत. काल रात्री 9.15 च्या सुमारास दिल्लीहून पुण्याला जाणाऱ्या ट्रेनने या मुलींनी पुणे स्टेशन गाठलं होतं. त्याच्या कुटुंबीयांनी त्यांची बेपत्ता असल्याची तक्रार दिल्ली पोलिसांना Delhi Police दिली होती. मात्र त्या भेटल्या नव्हत्या. अखेर या व्यवस्थापकाच्या प्रसंगावधानामुळे या दिल्लीतील मुलींना पुणे पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. मुली सुखरूप असल्याची माहिती दिल्यामुळे नातेवाईकांनी सुटकेचा निःश्वास टाकला आहे. मुलींची ससून रुग्णालयात Sassoon Hospital वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून त्यांना सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून बालसुधारगृहात पाठवण्यात आले आहे.

बालसुधारगृहात पाठविल समर्थ पोलीस स्टेशनच्या Samarth Police Station माध्यमातून स्टेशनच्या हद्दीत असलेल्या हॉटेल चालकांची दर महिन्याला एक मीटिंग घेण्यात येत असते. यात पोलिसांच्या माध्यमातून काही सूचना या हॉटेल चालकांना देण्यात येत असतात. दिलेल्या सूचनांचे पालन हे काही हॉटेल चालक करत असतात याच सूचनाच्या अनुषंगाने हॉटेल चालकाला या 3 मुलींवर संशय आल्याने त्याने तत्काळ पोलिसांना माहिती दिली आणि पोलिसांनी लगेच तपास करून त्या मुलींना सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून बालसुधारगृहात पाठविलं आहे.

हेही वाचा Maharashtra Political Crisis In SC महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष सर्वोच्च न्यायालयात, शिंदे सरकार, शिवसेनेचे भवितव्य ठरणार, घटनापीठासमोर आज सुनावणी

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.