ETV Bharat / city

उच्च न्यायालयाच्या खंडपीठाची मागणी; पुण्यात वकिलांची निदर्शने

मुंबई उच्च न्यायलयाचे खंडपीठ पुण्यात होण्यासाठी पुणे बार असोसिएशन संघटना आक्रमक झाली आहे.

pune bar association news
मुंबई उच्च न्यायलयाचे खंडपीठ पुण्यात होण्यासाठी पुणे बार असोसिएशन संघटना आक्रमक झाली आहे.
author img

By

Published : Feb 6, 2020, 11:26 AM IST

पुणे - मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ पुणे शहरात देखील व्हावे, या मागणीसाठी पुणे बार असोसिएशन संघटना पुन्हा आक्रमक झाली आहे.

मुंबई उच्च न्यायलयाचे खंडपीठ पुण्यात होण्यासाठी पुणे बार असोसिएशन संघटना आक्रमक झाली आहे.

1978 साली मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ औरंगाबाद आणि पुणे या दोन्ही ठिकाणी करण्याचा ठराव विधानसभेत संमत करण्यात आला होता. यानंतर औरंगाबादला खंडपीठ झाले. मात्र पुण्यात ते आजही नसल्याने वकील संघटना आक्रमक झाली आहे.

पुण्यासोबतच कोल्हापूरला देखील खंडपीठ होण्यासाठी स्थानिक बार असोसिएशनने मागणी केली होती. यासाठी कोल्हापुरात आंदोलन झाले. याचीच प्रतिक्रिया पुण्यात उमटत आहे.

Intro:खंडपीठाच्या मागणीसाठी पुण्यात वकिलांची निदर्शने

मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ पुण्यात व्हावं यासाठी पुणे बार असोसिएशन ही वकीलांची संघटना पुन्हा आक्रमक झालीय. 1978 साली मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ औरंगाबाद आणि पुणे या दोन्ही ठिकाणी करण्याचा ठराव विधानसभेत संमत करण्यात आला होता. त्यानंतर औरंगाबादला खंडपीठ झालं पण पुण्यात मात्र ते आजतागायत होऊ शकलं नाही असं पुणे बार असोसिएशनच्या सदस्यांचं म्हणनय. दुसरीकडे हे खंडपीठ कोल्हापूरला व्हावं यासाठी कोल्हापूरमधील बार असोसिएशन देखील आग्रही आहे. काल कोल्हापूरमधे त्यासाठी वकिलांनी आंदोलन केलं होतं. आज त्याची प्रतिक्रिया पुण्यात उमटत असल्याच पहायला मिळतेय. त्यासाठी पुणे बार असोसिएशनचे सदस्यांनी पुणे सत्र न्यायालयासमोर आज निदर्शने केली.Body:।।Conclusion:।।
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.