पुणे - राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar Turns 81 Today) यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, दीवा प्रतिष्ठान आणि दीपक मानकर यांच्या वतीने बालगंधर्व येथे पाच दिवसीय चित्र- शिल्प संवाद (Painting Exhibition on Sharad Pawar ) या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सुनेत्राताई पवार यांनी भेट देत सहभागी कालावंतांशी संवाद साधला. यानंतर ज्येष्ठ शिल्पकार, चित्रकार प्रमोद कांबळे यांनी अवघ्या 12 मिनिटात सुनेत्राताई पवार यांचे अतिशय सुंदर पोट्रेट (Portrait of Sunetra Pawar) रेखाटले. या प्रसंगी सुनेत्राताई पवार यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. यावेळी दीवा प्रतिष्ठानच्या वतीने प्रमोद कांबळे यांना त्यांच्या आगीत हानी झालेल्या स्टुडिओचा पुनर्विकास करण्यासाठी मदत म्हणून एक लाख रुपयांचा धनादेश देण्यात आला.
ज्येष्ठ चित्रकार प्रमोद कांबळे यांनी रेखाटले सुनेत्रा पवार यांचे पोट्रेट - शरद पवारांचा ८१ वा वाढदिवस
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, दीवा प्रतिष्ठान आणि दीपक मानकर यांच्या वतीने बालगंधर्व येथे पाच दिवसीय चित्र- शिल्प संवाद या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सुनेत्राताई पवार यांनी भेट देत सहभागी कालावंतांशी संवाद साधला.