ETV Bharat / city

PM inaugurates Pune Metro : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते पुणे मेट्रोचं उद्घाटन, हिरवा झेंडा दाखवत मोदींचा मेट्रोतून प्रवास - PM Modi Pune Visit

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुणे दौऱ्यातील (PM Modi Pune Visit) सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे पुणे मेट्रोचे उद्घाटन (Pune Metro Inaugration). 2016 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या प्रकल्पाचे भूमिपूजन झालं होतं आणि आज त्यांच्याच हस्ते हिरवा झेंडा दाखवत पुणे मेट्रोची पहिली मेट्रो ( PM inaugurates Pune Metro ) धावली आहे.

pm narendra modi
pm narendra modi
author img

By

Published : Mar 6, 2022, 1:37 PM IST

पुणे - पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पुणे (PM Modi Pune Visit) दौऱ्यावर आहेत. पुणे मेट्रोचं उद्घाटन, पुणे महापालिकेतील छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याच अनावरण तसेच अनेक विकासकामाचं उद्घाटन आणि भूमिपूजन पंतप्रधानांच्या (PM Inaugurates Pune Metro) हस्ते झाले.

प्रतिनिधींनी घेतलेला आढावा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यातील सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे पुणे मेट्रोचे उद्घाटन. आतुरतेने वाट पाहणाऱ्या पुणेकरांची प्रतीक्षा आता संपली आहे. पुणे मेट्रोचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते काही वेळापूर्वी संपन्न झाले आहे. 2016 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या प्रकल्पाचे भूमिपूजन झालं होतं आणि आज त्यांच्याच हस्ते हिरवा झेंडा दाखवत पुणे मेट्रोची पहिली मेट्रो धावली आहे.
  • #WATCH प्रधानमंत्री नरेंद्र मोदी पुणे मेट्रो में गरवारे कॉलेज मेट्रो स्टेशन से आनंद नगर मेट्रो स्टेशन की यात्रा के दौरान मेट्रो ट्रेन में बैठे स्कूली छात्रों से बातचीत की। pic.twitter.com/MJDkbwbRNS

    — ANI_HindiNews (@AHindinews) March 6, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतः गरवारे स्टेशन ते आनंदनगर असा प्रवास देखील पुणे मेट्रोतून केला आहे. त्यांनी मेट्रोचे तिकीट काढत आनंदनगर पर्यंत प्रवास केला.

हेही वाचा - PM Narendra Modi in Pune : पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सविस्तर पुणे दौरा...

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.