ETV Bharat / city

Pune Crime News : क्षुल्लक कारणावरून पेट्रोल टाकून मित्रावर पेटविले, पुण्यातील धक्कादायक घटना

सुरज विजय मरळ हा घरून रेडिमेट कपडे विकण्याचे काम करतो. सात तारखेला ( सोमवारी) मध्यरात्री सुरज आपला मित्र गोविंदा उर्फ सत्येंद्र प्रमोद कुमार यादव यांच्या सोबत आयुष बियर बार या ठिकाणी दारू पिण्यासाठी गेला ( attempt to murder case ) होता. दारू पिऊन झाल्यानंतर सुरज आणि गोविंदा धनकवडीजवळील समशान भूमी या ठिकाणी आपसात चर्चा ( Dhankawadi crime incident ) करत होते.

खूनाचा प्रयत्न
खूनाचा प्रयत्न
author img

By

Published : Mar 8, 2022, 6:49 PM IST

पुणे - पुण्यातील धनकवडी परिसरामध्ये अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. क्षुल्लक कारणावरून एकाने मित्राला पेट्रोल टाकून ( friend set fire ) पेटवून दिले आहे. या दुर्घटनेत सुरज विजय मरळ हा 28 वर्षाचा तरुण गंभीररीत्या ( Seriously injured youth ) भाजून जखमी झाला आहे. धनकवडीच्या समशानभूमी परिसरामध्ये ही धक्कादायक घटना घडली ( Crime in Pune ) आहे.

सुरज विजय मरळ हा घरून रेडिमेट कपडे विकण्याचे काम करतो. सात तारखेला ( सोमवारी) मध्यरात्री सुरज आपला मित्र गोविंदा उर्फ सत्येंद्र प्रमोद कुमार यादव यांच्या सोबत आयुष बियर बार या ठिकाणी दारू पिण्यासाठी गेला ( attempt to murder case ) होता. दारू पिऊन झाल्यानंतर सुरज आणि गोविंदा धनकवडीजवळील समशान भूमी या ठिकाणी आपसात चर्चा ( Dhankawadi crime incident ) करत होते.

हेही वाचा-Nagpur Red Light Area : 'नराधमांनो, बलात्कार करायचा असेल तर वारांगणांच्या वस्तीत या'; ज्वाला धोटेंचं वक्तव्य

आरोपीला अटक

क्षुल्लक वादातून आरोपी गोविंदा उर्फ सत्येंद्र प्रमोद कुमार यादव याने सुरज विजय मरळलच्या अंगावर पेट्रोल टाकले. या घटनेत सुरज मरळ हा जवळपास तीस टक्के भाजला आहे. त्याच्यावर एका खाजगी रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. घटनेचे गांभीर्य पाहून सहकारनगर पोलिसांनी सत्येंद्र प्रमोद कुमार यादव विरुद्ध खुनाचा प्रयत्नाचा गुन्हा दाखल करून त्याला तातडीने अटक केली आहे.

हेही वाचा-Women Day Special News : गृहिणी ते 'मिसेस इंडिया'; चंद्रपूरकन्या शिल्पा चिंतलवार यांचा प्रवास

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.