ETV Bharat / city

Kalicharan Maharaj On Hinduism : हिंदू हिताच्या गोष्टी करणाऱ्या सरकारला आमचा पाठिंबा - कालीचरण महाराज - 511 lamps illuminated in Mhasoba temple

जो हिंदू हिताच्या गोष्टी करेल त्या सरकारला आमचा पाठिंबा असेल असे कालीचरण महाराज यांनी म्हटले ( Kalicharan Maharaj On Hinduism ) आहे. ते पुण्यात बोलत होते. त्याशिवाय त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( CM Eknath Shinde ) यांच्या कामाचे कौतूकही केले आहे. उद्धव ठाकरेंना आम्ही काय सल्ला देणार आत्ता सल्ला देऊन काय उपयोग त्याचे सरकार गेले आहे. शिंदे सरकार चांगले काम करत आहे. असे कालीचरण महराज यांनी म्हटले आहे.

Kalicharan Maharaj
कालीचरण महाराज
author img

By

Published : Jul 29, 2022, 12:48 PM IST

Updated : Jul 29, 2022, 1:05 PM IST

पुणे - जो जो हिंदू हिताच्या गोष्टी करेल त्या सरकारला आमचा पाठिंबा असेल असे कालीचरण महाराज यांनी म्हटले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे चांगले काम करत आहेत. त्यासाठी आम्हाला काही हरकत नाही. जे हिंदूंची हित करतील त्यांना नेहमीच पाठवा असेल हिंदुत्ववादी लोक आहेत त्यांनी शासनामध्ये बसायला पाहिजे असा अंदाज आहे तो हिंदूंचे रक्षण करेल. त्याला आम्ही मतदान करणार असेही कालीचरण महाराज ( Kalicharan Maharaj ) यांनी म्हटले आहे. ते पुण्यात बोलत होते.

कालीचरण महाराज

शिंदे सरकारकडून चांगले काम - उद्धव ठाकरेंना आम्ही काय सल्ला देणार आत्ता सल्ला देऊन काय उपयोग त्याचे सरकार गेले ( Uddhav Thackeray government is gone )आहे. शिंदे सरकार चांगले काम करत आहे. असे कालीचरण महराज यांनी म्हटले आहे. शिवसेनेतून बंडखोरी करत एकनाथ शिंदे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत सत्तास्थापन केली. त्यासाठी एकनाथ शिंदे यांनी शिवेसनेतील अनेक बड्या नेत्यांनी पाठिंबा जाहिर केला होता. त्यानंतर शिवसेनेला उतरती कळा सुरू झाली आहे.

दीपोत्सवकरून म्हसोबारायाला नमन - शुक्रवार पेठेतील अखिल म्हसोबा उत्सव मंडई ट्रस्टच्या महात्मा फुले मंडई, बुरुड आळी येथे आयोजित म्हसोबा उत्सवात दीप अमावस्येला ( Deep Amavasya ) दीपोत्सव करण्यात आला होता. पारंपरिक समया आणि फिरत्या पणत्या अशा ५११ दिव्यांनी मंडईतील म्हसोबा मंदिराचा परिसर उजळून निघाला ( 511 lamps illuminated in Mhasoba temple ). दीप अमावस्येनिमित्त दीप पूजन व दीपोत्सव करून आगळ्यावेगळ्या पद्धतीने म्हसोबारायाला नमन करण्यात आले. फिरत्या दिव्यांच्या प्रकाशात मंदिराला केलेली फुलांची सजावट अधिक आकर्षक दिसत होती.

धार्मिक उत्सवासोबतच विधायक उपक्रम - यावेळी प.पू.कालीचरण महाराजांचा पाद्यपूजन सोहळा देखील पार पडला. ट्रस्टचे विश्वस्त अध्यक्ष राहुल सूर्यवंशी, विश्वस्त उपाध्यक्ष निवृत्ती जाधव यांसह विविध क्षेत्रातील मान्यवर यावेळी उपस्थित होते.धार्मिक उत्सवासोबतच विधायक उपक्रम हे यंदाच्या उत्सवाचे वैशिष्टय आहे. धार्मिकतेतून विधायकतेकडे यशस्वी वाटचाल हे ब्रीद अंगिकारुन यंदाचा उत्सव सुरु आहे.

म्हसोबा मंदिर परिसर उजळून निघाला - शुक्रवार पेठेतील अखिल म्हसोबा उत्सव मंडई ट्रस्टच्या महात्मा फुले मंडई, बुरुड आळी येथे आयोजित म्हसोबा उत्सवात दीप अमावस्येला दीपोत्सव करण्यात आला. जुन्या समया आणि फिरत्या पणत्या अशा ५११ दिव्यांनी मंडईतील म्हसोबा मंदिराचा परिसर उजळून निघाला. यावेळी प.पू. कालीचरण महाराजांचा पाद्यपूजन सोहळा देखील पार पडला.

हेही वाचा - Commonwealth Games Start : राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेला शानदार प्रारंभ, पी. व्ही. सिंधू, मनप्रित सिंहच्या हाती तिरंगा

Last Updated : Jul 29, 2022, 1:05 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.