पुणे - बाबासाहेब पुरंदरे यांनी मांडलेल्या इतिहासावरून अनेकदा वाद निर्माण झालेले आपण पाहतो आहे. पुन्हा एकदा राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी बाबासाहेब पुरंदरे यांच्या इतिहासबद्दल आपले मत मांडले. बाबासाहेब पुरंदरे यांनी इतिहास चुकीच्या ( नासवण्याचे) पद्धतीने मांडला, असे जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले. त्यामुळे पुन्हा यावरून वाद निर्माण होण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.
अक्षय कुमार मूर्ख माणूस - अक्षय कुमार इतिहास न वाचता बोलतो आणि कोट्यवधी कमावतो. पृथ्वीराज चौहान सगळ्यांना माहिती आहेत, लिहिलेले आहे इतिहासात. पृथ्वीराज चौहान कोण होता हे तुम्हाला माहिती नसेल तर गुगल करा. 26 वर्षीय पृथ्वीराज चौहान घोड्यावर बसला, अक्षय कुमार 50 चा आहे, अशा शब्दात आव्हाडांनी यावेळी अक्षय कुमारवर निशाणा साधलाय. इतकंच नाही तर आव्हाडांनी अक्षय कुमारचा उल्लेख मुर्ख माणूस असाही केलाय.
देशात जाणून बुजून मुद्दे उपस्थित केले जात आहे - यावेळी काँग्रेसचे नेते कन्हैया कुमार यांचे भाषण झाले. त्यावेळी ते म्हणाले की, या देशात जे काही मुद्दे उपस्थित केले जात आहे. आज देशात जे मुद्दे उपस्थित केले गेले आहे ते जाणून बुजून उपस्थित केले गेले आहे. सत्य लपिण्यासाठी एक मोठं खोटे उपस्थित केले जात आहे. आपण बघितल तर जे काही हनुमान चालीसा अचानक पणे उपस्थित केला गेला तो भीती मुळे उपस्थित केला गेला कारण भितीमध्येच देवाची आठवण होते, असे यावेळी कन्हैया कुमार म्हणाले.
बाबासाहेब पुरंदरेनी महाराष्ट्राचा इतिहास नासावला - जितेंद्र आव्हाड - पुणे मंत्री जितेंद्र आव्हाड बातमी
या देशात जे काही मुद्दे उपस्थित केले जात आहे. आज देशात जे मुद्दे उपस्थित केले गेले आहे ते जाणून बुजून उपस्थित केले गेले आहे. सत्य लपिण्यासाठी एक मोठं खोटे उपस्थित केले जात आहे. आपण बघितल तर जे काही हनुमान चालीसा अचानक पणे उपस्थित केला गेला तो भीती मुळे उपस्थित केला गेला कारण भितीमध्येच देवाची आठवण होते, असे यावेळी कन्हैया कुमार म्हणाले.