ETV Bharat / city

मान्सून आला रे..! येत्या ७२ तासात केरळात होणार दाखल - farmer

येत्या ७२ तासांत केरळात मान्सूनचे आगमन होणार आहे. साधारण ६ किंवा ७ जूनला मान्सून केरळात दाखल होईल, असा हवामान विभागाचा अंदाज आहे.

संग्रहीत छायाचित्र
author img

By

Published : Jun 5, 2019, 5:36 PM IST

पुणे - मान्सूनची अनिश्चितता अखेर संपुष्टात आली आहे. येत्या ७२ तासांत केरळात मान्सूनचे आगमन होणार आहे. साधारण ६ किंवा ७ जूनला मान्सून केरळात दाखल होईल, असा हवामान विभागाचा अंदाज आहे. मान्सूनसाठी अरबी समुद्रातील वाऱ्याची अनुकूलता निर्माण झाली आहे. त्याचबरोबर ढगही जमा होऊ लागले आहेत.

के श्रीवास्तव, हवामान अधिकारी

मान्सून केरळात दाखल झाल्यावर साधारण ६ दिवसात राज्यात दाखल होतो. त्यामुळे १२ तारखेला राज्यात मान्सून बरसेल. मात्र, वातावरण अनुकूल असल्यास त्यापूर्वीही पावसाची शक्यता आहे. देशात यंदा ९६ टक्के म्हणजे सामान्य पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला होता. तर राज्यात यंदा कमी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली होती.

Monsoon
येत्या ७२ तासात मान्सूनचे केरळात आगमन होण्याची शक्यता आहे.

सध्याची मान्सूनची अनुकूल परिस्थिती पाहता राज्यात यंदा १०० टक्के पाऊस बरसण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. त्याचबरोबर येत्या ४८ तासांत विदर्भातील उष्णतेची लाट (हिट वेव) कमी होणार असल्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे.

Intro:mh pun weather forcast 2019 av 7201348Body:mh pun weather forcast 2019 av 7201348

anchor
मान्सूनची अनिश्चितता अखेर संपुष्टात आलीय. येत्या 72 तासांत अखेर मान्सूनचं केरळात आगमन होणारय. साधारण 6 , 7 तारखेला मान्सून केरळात दाखल होण्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे. मान्सूनसाठी अरबी समुद्रातील वाऱ्याची अनुकूलता निर्माण झालीय. त्याचबरोबर ढगही जमा होऊ लागलेत. मान्सून केरळात दाखल झाल्यावर साधारण सहा दिवसात राज्यात दाखल होतो. त्यामुळं 12 तारखेला राज्यात मान्सून बरसेल माञ वातावरण अनुकूल असल्यास त्यापूर्वी ही पावसाची शक्यता आहे. देशात यंदा 96 टक्के म्हणजे सामान्य पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला होता तर राज्यात यंदा कमी पावसाची शक्यता होती. माञ सध्याची मान्सूनची अनुकूल परिस्थिती पाहता राज्यात यंदा 100 टक्के पाऊस बरसणार आहे. त्यामुळं राज्यातील बळीराजाला मोठा दिलासा मिळालाय. त्याचबरोबर येत्या 48 तासांत विदर्भातील हिट वेव कमी होणार असल्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे.
Byte के श्रीवास्तव, हवामान अधिकारीConclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.