ETV Bharat / city

Pune Firing खळबळजनक, दहशत पसरवण्यासाठी मोक्क्यातील आरोपीचा हवेत गोळीबार

author img

By

Published : Aug 19, 2022, 9:51 PM IST

पुण्यातील सिंहगड रोड परिसरातील महादेव नगरमध्ये एकाने हवेत गोळीबार केला mcoca accused firing in air sinhgad road pune आहे.

Firing
Firing

पुणे - पुण्यातील सिंहगड रोड परिसरातील महादेव नगरमध्ये एकाने हवेत गोळीबार केल्याची घटना उघड झाली आहे. चेतन धेंडे असे हवेत गोळीबार करणाऱ्याचे नाव आहे. चेतन धेंडे हा मोक्क्यातील आरोपी आहे. दहशत माजवण्यासाठी हवेत गोळीबार केल्याची माहिती मिळत mcoca accused firing in air sinhgad road pune आहे.

सविस्तर वृत्त थोड्या वेळात...

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.