ETV Bharat / city

Man Killing By Beaten Pune: लाथाबुक्क्यांनी जबर मारहाण करून एकाचा खून, अज्ञात व्यक्तींच्या विरोधात गुन्हा दाखल - Man Killing By Beaten Pune

अज्ञात पाच ते सहा व्यक्तींनी लाथाबुक्क्यांनी जबर मारहाण man killed by being severely beaten केल्याने एकाचा मृत्यू Man Killing By Beaten Pune झाला आहे. सुनिल राधाकिसन नलवडे वय ५४ वर्षे, पुणे असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव असून भाऊ सुदाम राधाकिसन नलवडे यांनी सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात अज्ञात 5 ते 6 व्यक्तींविरोधात तक्रार दाखल murder case registered Pune केली आहे.

Man Killing By Beaten Pune
Man Killing By Beaten Pune
author img

By

Published : Oct 1, 2022, 4:34 PM IST

पुणे : अज्ञात पाच ते सहा व्यक्तींनी लाथाबुक्क्यांनी जबर मारहाण man killed by being severely beaten केल्याने एकाचा मृत्यू Man Killing By Beaten Pune झाला आहे. सुनिल राधाकिसन नलवडे वय ५४ वर्षे, पुणे असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव असून भाऊ सुदाम राधाकिसन नलवडे यांनी सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात अज्ञात 5 ते 6 व्यक्तींविरोधात तक्रार दाखल murder case registered Pune केली आहे.

अचानक केला हल्ला - पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुनील नलवडे हे पूर्वी कॅम्प भागात झेरॉक्स मशीन दुरुस्तीचे काम करीत असत. शुक्रवारी रात्री साडे आठ वाजण्याच्या सुमारास नऱ्हे येथील अभिनव कॉलेज रस्त्यावरील आशा पुष्प शाळेजवळ असणाऱ्या विश्व रेसिङंन्सीजवळ एका चारचाकीमध्ये अज्ञात पाच-सहा जणांनी सुनील नलवडे यांना घेऊन आले. त्यावेळी त्या अज्ञात व्यक्तींनी त्यांना लाथाबुक्क्यांनी जबर मारहाण केली. यात ते गंभीर जखमी झाले.

कर्जाच्या वादातून खून झाल्याचा संशय - सिंहगड रस्ता पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी पोहचून जखमी अवस्थेत असणाऱ्या सुनील नलवडे यांना उपचारासाठी ससून रुग्णालयात दाखल केले होते. मात्र शनिवारी पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. आरोपींच्या शोध घेण्यात पोलीस पथके रवाना झाली आहेत. गेल्या काही वर्षांपूर्वी सुनील नलवडे यांच्या पत्नी व मुलाचा मृत्यू झाल्याने ते एकटेच राहत होते. सध्या ते ठिकठिकाणी फिरून झेरॉक्स मशीन दुरुस्ती करीत असत. तसेच त्यांनी काही जणांकडून कर्ज घेतले असल्याची माहिती मिळत आहे.

पोलीस करताहेत तपास - सुनील नलवडे यांना नऱ्हे भागात आणून ठार मारण्याच्या हेतूने जबर मारहाण केली. मात्र मुळात ते या भागात राहावयास नव्हते. त्यामुळे त्यांना या भागात आणून मारहाण का करण्यात आली याचा शोध पोलिसांकडून घेण्यात येत आहे. सुनील नलवडे यांचा भाऊ सुदाम हेही गेली पाच वर्षे त्यांच्या संपर्कात नव्हते. त्यामुळे पैश्याच्या व्यवहारातून खून झाला असावा, असा अंदाज बांधण्यात येत आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.