ETV Bharat / city

Kirit Somaiya In Pune : 'अमिताभ गुप्ता पुण्याचे पोलीस आयुक्त नाही, तर ठाकरे-पवारांचे एजंट’

पुणे पालिका आयुक्त आणि महापौरांची भेट घेतल्यानंतर किरीट सोमैया ( Kirit Somaiya Met With PMC commissioner ) यांनी पुन्हा एकदा शिवसेना, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्यावर ( kirit Somaiya Alligation On Uddhav Thackeray ) हल्लाबोल केला आहे.

author img

By

Published : Feb 12, 2022, 1:28 AM IST

Updated : Feb 12, 2022, 2:24 AM IST

Kirit Somaiya In Pune
Kirit Somaiya In Pune

पुणे - पुण्यात शुक्रवारी पुन्हा एकदा हायवोल्टेज ( Pune Kirit Somaiya Tour ) ड्रामा बघायला मिळाला. पुण्यात शुक्रवारी भाजप कार्यकर्ते मोठ्या संख्येनं किरीट सोमैया यांच्या समर्थनात पालिका ( BJP Activists Gathered At PMC Campus ) कार्यालयाबाहेर जमले होते. पुणे पालिका आयुक्त आणि महापौरांची भेट घेतल्यानंतर किरीट सोमैया ( Kirit Somaiya Met With PMC commissioner ) यांनी पुन्हा एकदा शिवसेना, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्यावर ( kirit Somaiya Alligation On Uddhav Thackeray ) हल्लाबोल केला आहे. तसेच पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्यावरही त्यांनी गंभीर आरोप केले आहेत. अमिताभ गुप्ता हे पुण्याचे पोलीस आयुक्त नसून, ते ठाकरे-पवारांचे एजंट असल्यासारखे वागत असल्याची टीका यावेळी सोमैया यांनी केली.

प्रतिक्रिया

सोमैया काय म्हणाले? -

महापौर आणि पुणे पालिका आयुक्तांची भेट घेतल्यानंतर किरीट सोमैया यांनी बोलताना पुन्हा एकदा संजय राऊत, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेवर निशाणा साधला. संजय राऊत यांना माझी विनंती आहे, त्यांनी आणि उद्धव ठाकरेंनी ही लाईफलाईन हेल्थ केअर ही कंपनी कुणाची आहे, याची स्थापना कधी झाली, या कंपनीचा पार्टनर कुणाचा बेनामी पार्टनर आहे, या कंपनीला 100 कोटीचं कंत्राट का देण्यात आलं, या कंपनीने कोविड सेंटर चालवताना किती लोकांचे मृत्यू झाले, यांची माहिती घेऊन तक्रार दाखल करावी. तसेच पुणे महापालिका आयुक्त आणि महापौरांनी आम्हाला वचन दिले की, ते ताबडतोब याबाबत गुन्हा दाखल करणार आहेत, अशी माहिती किरीट सोमैया यांनी दिली.

64 जणांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी -

आजची संपूर्ण चर्चा ही खरंतर गेल्या शनिवारी व्हायला हवी होती, असं सोमैया म्हणाले. माझ्यावर 100 गुंडांनी जीवे मारण्याचा प्रयत्न केला. त्याबाबत आयुक्तांनी सांगितलं की सगळी चौकशी केली आहे. त्यांनी पुणे पोलिसांनाही स्टेटमेन्ट दिले आहे. माझ्यावर दगड मारणाऱ्यावर पोलिसानी काहीही एक्शन घेतली नाही, असा आरोप सोमय्यांनी केला असून आता आपल्यावर हल्ला करणाऱ्या 64 हल्लेखोरांवर गुन्हा दाखल केला पाहिजे, असेही त्यांनी म्हटले. पुण्यात आज भाजप कार्यकर्ते, पोलीस आणि पत्रकारांना धक्काबुक्की झाल्याच्या प्रकारावरही हात जोडून त्यांनी पत्रकारांची माफी मागितली.

हेही वाचा - Don Chhota Rajan Hearing : अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजन हॉटेल व्यावसायिक हत्या प्रकरणातून दोषमुक्त

Last Updated : Feb 12, 2022, 2:24 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.