ETV Bharat / city

Martand Rakshe: 1985 मध्ये शिवसेनेचे उमेदवार मार्तंड राक्षे यांनी मशाल चिन्हावर लढवली होती निवडणूक; बाळासाहेबांनी घेतली होती जाहीर सभा

author img

By

Published : Oct 12, 2022, 10:58 PM IST

Martand Rakshe: केंद्रीय निवडणूक आयोगाने Central Election Commission उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला मशाल चिन्ह व शिंदे यांच्या पक्षाला ढाल तलवार हे चिन्ह मिळाले आहे. या पार्श्वभूमीवर यापूर्वी ही 37 वर्षापूर्वी असलेले मशाल चिन्हच पुन्हा मिळाल्यामुळे ठाकरे पक्षातील कार्यकर्ते घराघरात चिन्ह पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहेत. परंतु 37 वर्षांपूर्वी शिवसेनेचे हेच चिन्ह होते.

Shiv Sena candidate Martand Rakshe
Shiv Sena candidate Martand Rakshe

पुणे: केंद्रीय निवडणूक आयोगाने Central Election Commission उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला मशाल चिन्ह व शिंदे यांच्या पक्षाला ढाल तलवार हे चिन्ह मिळाले आहे. या पार्श्वभूमीवर यापूर्वी ही 37 वर्षापूर्वी असलेले मशाल चिन्हच पुन्हा मिळाल्यामुळे ठाकरे पक्षातील कार्यकर्ते घराघरात चिन्ह पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहेत. परंतु 37 वर्षांपूर्वी शिवसेनेचे हेच चिन्ह होते.

शिवसेनेचे उमेदवार मार्तंड राक्षे यांनी निवडणूक लढवली आंबेगाव विधानसभा मतदार संघात Ambegaon Assembly Constituency 1985 मध्ये शिवसेनेचे उमेदवार मार्तंड राक्षे यांनी निवडणूक लढवली होती. त्यावेळी त्याचे चिन्ह मशाल होते. त्यांच्या प्रचारासाठी शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांचे मंचरला प्रथमच आगमन झाले होते. त्यांनी जुन्या बसस्थानकावर जाहीर सभा घेतली होती. त्यावेळी मशाल प्रज्वलित करूनच सभा सुरु झाली होती. उमेदवार राक्षे व मशाल चिन्ह सध्या सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणात होत आहे. नेटकर्यांचाही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

घराघरात चिन्ह पोहोचवण्याचा प्रयत्न केंद्रीय निवडणूक आयोगाने ठाकरे यांच्या पक्षाला मशाल चिन्ह व शिंदे यांच्या पक्षाला ढाल तलवार हे चिन्ह मिळाले आहे. या पार्श्वभूमीवर यापूर्वी ही 37 वर्षापूर्वी असलेले मशाल चिन्हच पुन्हा मिळाल्यामुळे ठाकरे पक्षातील कार्यकर्ते घराघरात चिन्ह पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहेत. परंतु 37 वर्षांपूर्वी शिवसेनेचे हेच चिन्ह होते. फेसबुक, व्हॉट्सॲप, इन्सट्राग्रामच्या माध्यमातून मशाल चिन्ह घरोघरी पोहोचवण्यासाठी कार्यकर्ते कामाला लागले आहेत.

जुन्या गीतासह मशालचिन्ह व्हायरल सुरेश भोर म्हणाले ता.२ मार्च 1985 रोजी मशाल चिन्ह मिळाल्यानंतर ७४ नगरसेवक व एक आमदार निवडून आले होते. सध्या मोबाईलच्या स्टेटसवर अनेक युवक- युवती व जेष्ठ नागरिकांनी उष:काल होता. काळरात्र ही झाली. आता पेटवा पुन्हा आयुष्याच्या मशाली या जुन्या गीतासह मशालचिन्ह व्हायरल केले जात आहे. जुन्या काळातील राक्षे यांचा फोटो व मशालचिन्ह पाहून जेष्ठ नागरिक जुन्या आठवणीना उजाळा देत आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.