ETV Bharat / city

Political Crisis in Maharashtra : मला उमेदवारी दिली असती तर, एवढा खेळखंडोबा झाला नसता - छत्रपती संभाजीराजे - dismissal Assembly in Maharashtra

शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे ( Eknath Shinde ) यांनी पुकारलेल्या बंडामुळे राज्यातील महाविकास आघाडी सरकार ( Mahavikas Aghadi government fall ) पडणार असल्याचे संकेत शिवसेनेचे खासदार संजय राऊत ( MP Sanjay Raut ) यांनी दिले आहेत. महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींचा प्रवास विधानसभा बरखास्तीच्या दिशेने ( dismissal Assembly in Maharashtra ) असे राऊतांनी ट्विटरवरुन म्हटले आहे.

Reaction of Chhatrapati Sambhaji Raje
छत्रपती संभाजीराजे यांची प्रतिक्रिया
author img

By

Published : Jun 22, 2022, 5:46 PM IST

पुणे - शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे ( Eknath Shinde ) यांनी पुकारलेल्या बंडामुळे राज्यातील महाविकास आघाडी सरकार ( Mahavikas Aghadi government fall ) पडणार असल्याचे संकेत शिवसेनेचे खासदार संजय राऊत ( MP Sanjay Raut ) यांनी दिले आहेत. महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींचा प्रवास विधानसभा बरखास्तीच्या दिशेने ( dismissal Assembly in Maharashtra ) असे राऊतांनी ट्विटरवरुन म्हटले आहे. यावर छत्रपती संभाजीराजे म्हणाले की, मला जर उमेदवारी दिली असती तर, एवढा खेळखंडोबा झाला नसता.असे विधान यावेळी संभाजीराजे यांनी केले आहे.

छत्रपती संभाजीराजे यांची प्रतिक्रिया

जे कोणाची सरकार येईल त्याने सामान्य माणसाचे, शेतकऱ्यांचे, विद्यार्थी विद्यार्थ्यांथी तसेच समाजाच्या प्रश्नाकडे लक्ष दिले पाहिजे.राज्यात जे 15 ते 20 दिवसात घडल आहे.ते बरोबर झालेले नाही. जर मला उमेदवारी दिली असती तर, आज खेळखंडोबा झाला नसता असे यावेळी संभाजीराजे यांनी म्हटले आहे.

हेही वाचा - Maharashtra Political Crisis : महाराष्ट्राच्या राजकारणात आकड्यांचा खेळ सुरू; एकनाथ शिंदेंचा 46 आमदार असल्याचा दावा

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.