ETV Bharat / city

मुलासमोर 'तो' पत्नीवर कोयत्याने वार करत राहिला...पिंपरी-चिंचवड मधील धक्कादायक प्रकार

आपल्या सावत्र आईचा आवाज ऐकून त्यांचा मुलगा शिवाजी धावत खाली आला. मात्र, खोलीचा दरवाजा बंद होता. यानंतर त्याने खिडकीची काच फोडली आणि...

husband killed his wife in pimpri chinchwad
मुलासमोर 'तो' पत्नीवर कोयत्याने वार करत राहिला...
author img

By

Published : Dec 23, 2019, 5:45 PM IST

पुणे - पिंपरी-चिंचवड येथे किरकोळ कारणावरुन पतीने स्वत:च्या पत्नीचा खून केल्याची घटना घडली आहे. हत्येनंतर आरोपी सांगवी पोलीस ठाण्यात हजर झाला. पिंपळे गुरव परिसरात पहाटे साडेचारच्या सुमारास संबंधित प्रकार घडला आहे.

घटनेबाबत अधिक माहिती देताना पोलीस अधिकारी

शैला लोखंडे (वय-45) असे हत्या झालेल्या महिलेचे नाव असून हनुमंत लोखंडे (वय-59) असे आरोपी पतीचे नाव आहे. आरोपीचा हा तिसरा विवाह असल्याची महिती पोलिसांनी दिली आहे. यासंदर्भात मुलगा शिवाजी हनुमंत लोखंडेने सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पिंपळे गुरव येथील वैद वस्तीत हा प्रकार घडला.

मुलासमोर 'तो' कोयत्याने वार करत राहिला...जाणून घ्या घटनाक्रम

शैला आणि हनुमंत यांच्यात अनेकदा किरकोळ कारणावरून वाद होत होते. पहाटेच्या सुमारास पुन्हा दोघांमध्ये भांडण झाले. पत्नी प्रत्येकवेळी पोलिसांत जाण्याची धमकी देत असे. त्यामुळे वैतागून 'एकदाचा कारागृहात जातो', असे म्हणत हनुमंत याने शैलावर कोयत्याने वार केले.

आपल्या सावत्र आईचा आवाज ऐकून त्यांचा मुलगा शिवाजी धावत खाली आला. मात्र, खोलीचा दरवाजा बंद होता. यानंतर त्याने खिडकीची काच फोडून वडिलांना समजवण्याचा प्रयत्न केला. परंतु, त्यांनी न जुमानता कोयत्याने वार करून पत्नीची हत्या केली. मृत पत्नी रक्ताच्या थारोळ्यात पडली होती. खोलीला कुलूप लावून आरोपी पती सांगवी पोलीस ठाण्यात गेला; व त्याने पोलिसांना सविस्तर माहिती दिली. घटनेचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक विनोद शेंडकर करत आहेत.

Intro:mh_pun_02_avb_lady_murder_mhc10002Body:mh_pun_02_avb_lady_murder_mhc10002

Anchor:- पिंपरी-चिंचवड शहरात किरकोळ कारणावरून पती ने पत्नीचा खून केल्याची घटना घडली आहे. खून केल्यानंतर आरोपी हा सांगवी पोलीस ठाण्यात हजार झाला होता. ही घटना पहाटे साडेचार च्या सुमारास पिंपळे गुरव परिसरात घडली आहे. शैला लोखंडे वय-४५ असे खून करण्यात आलेल्या महिलेचे नाव असून हनुमंत लोखंडे वय-५९ असे आरोपी पती चे नाव आहे. आरोपी चे हे तिसरा विवाह आहे असे पोलिसांनी सांगितले आहे. या घटने प्रकरणी मुलगा शिवाजी हनुमंत लोखंडे याने सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपरी-चिंचवड शहरातील पिंपळे गुरव मधील वैद वस्ती येथे पतीने पत्नीचा किरकोळ कारणा वरून खून केल्याची घटना समोर आली आहे. आरोपी चा शैला हिच्याशी तिसरा विवाह होता. त्यांच्यात किरकोळ कारणावरून अनेकदा वाद होत होते. पहाटे च्या सुमारास आरोपी हनुमंत आणि शैला यांच्यात वाद झाले. मृत पत्नी प्रत्येक वादावरून आरोपीला पोलिसात जाण्याची धमकी देत असत. त्यामुळे पहाटेच्या सुमारास एकदाचा कारागृहात जातो अस म्हणत पत्नी शैला हिच्यावर कोयत्याने सपासप वार केले. सावत्र आई चा आवाज ऐकून फिर्यादी शिवाजी हे धावत खाली आले. मात्र, खोलीचा दरवाजा आतून बंद होता. खिडकीचा काच हाताने फोडून शिवाजी यांनी वडिलांना समजवण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांनी त्याच्या समोर कोयत्याने सपासप वार करून खून केला. मृत शैला रक्ताच्या थारोळ्यात पडल्या होत्या. खोलीला कुलूप लावून आरोपी हनुमंत हा सांगवी पोलीस ठाण्यात गेला. त्याने पोलिसांना सविस्तर माहिती दिली. घटनेचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक विनोद शेंडकर हे करत आहेत.

बाईट:- विनोद शेंकडर- पोलीस उपनिरीक्षक
Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.