ETV Bharat / city

सरकार अजून किती आत्महत्येची वाट बघणार? एस टी कामगार संघटना आक्रमक

पुणे - आर्थिक अडचणींमुळे एस टी कर्मचाऱ्यांची आत्महत्या थांबता थांबत नाहीये. आज सकाळी पंढरपूर येथील कार्यशाळेत एका तरुणाने आत्महत्या केली आहे. एस टी कर्मचाऱ्यांच्या आत्महत्येची 25 वी घटना आहे. अजून किती आत्महत्येची वाट बघणार आहात? असा संतप्त सवाल एस टी कामगार संघटनेचे अध्यक्ष संदीप शिंदे यांनी सरकारला केला आहे.

एस टी कामगार संघटनेचे अध्यक्ष
एस टी कामगार संघटनेचे अध्यक्ष
author img

By

Published : Oct 14, 2021, 7:22 AM IST

पुणे - आर्थिक अडचणींमुळे एस टी कर्मचाऱ्यांची आत्महत्या थांबता थांबत नाहीये. आज सकाळी पंढरपूर येथील कार्यशाळेत एका तरुणाने आत्महत्या केली आहे. एस टी कर्मचाऱ्यांच्या आत्महत्येची 25 वी घटना आहे. अजून किती आत्महत्येची वाट बघणार आहात? असा संतप्त सवाल एस टी कामगार संघटनेचे अध्यक्ष संदीप शिंदे यांनी सरकारला केला आहे.

सरकार अजून किती आत्महत्येची वाट बघणार? एस टी कामगार संघटना आक्रमक
सरकार हे का विसरत आहे

एसटी कर्मचाऱ्यांना त्यांचा हक्काचं वेतन वेळेवर मिळत नाहीये. त्यांना त्यांचं घरभाड भत्ता वेळेवर मिळत नाही. त्यांना महंगाई भत्ता वेळेवर मिळत नाही. तसेच त्यांना जे हक्काचं आहे ते मिळत नाहीये. 4 हजार 849 कोटी रूपयातील तब्बल 15 कोटी अजून मिळालेले नाही. आज एस टी कर्मचारी हा अक्षरशः हा मेटाकुटीला आला आहे. आज आत्महत्याच सत्र वाढतच चालला आहे. कोरोना काळात जीवाची बाजी लावून एस टी कर्मचाऱ्याने काम केलं आहे. हे सरकार हे का विसरत आहे. अस देखील शिंदे यांनी यावेळी सांगितलं.

सरकारने आर्थिक देणं लवकरात लवकर द्यावं

कोरोना काळात 306 कर्मचारी हे मृत्युमुखी झाले आहे. आज एस टी कर्मचारी हे आत्महत्येचा पाऊस उचलत आहे. अजून किती सहन करायचो आहे. आत्ता यापूढे आम्ही सहन करणार नाही. दिवाळीच्या तोंडावर सरकारने एस टी कर्मचाऱ्यांची जी आर्थिक देणी बाकी आहे ती लवकरात लवकर देण्यात यावी. अन्यथा यापूढे आम्ही आक्रमक होऊन तीव्र आंदोलन करू असा इशारा देखील यावेळी शिंदे यांनी दिला आहे.

हेही वाचा - माजी पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंग दिल्लीतील एम्स रुग्णालयात भरती

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.