ETV Bharat / city

Mungantiwar tweetv सुधीर मुनगंटीवार यांच्या वंदे मातरम् म्हणण्याच्या ट्वीटवर हिंदू महासभेचे समर्थन - सुधीर मुनगंटीवार यांचे वंदे मातरम् चे ट्विट

राज्याचे सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी हॅलो ऐवजी वंदे मातरम म्हणण्याच्या ट्वीटवरून सध्या राज्यात वाद निर्माण झाला आहे यातच वंदेमातरम म्हणण्याला रझा अकादमीने विरोध दर्शवला आहे तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही नेत्यांनी याला विरोध केला आहे राज्याच्या सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी हॅलो ऐवजी वंदे मातरम म्हणण्याच्या भूमिकेचं हिंदू महासभेने याच स्वागत केल असून राज्यात आत्ता वंदे मातरम् हे सक्तीचे व्हायला हवे अशी भूमिका आनंद दवे यांनी व्यक्त केली आहे

आनंद दवे
आनंद दवे
author img

By

Published : Aug 16, 2022, 4:08 PM IST

पुणे - राज्याचे सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी हॅलो ऐवजी वंदे मातरम म्हणण्याच्या ट्वीटवरून सध्या राज्यात वाद निर्माण झाला आहे यातच वंदेमातरम म्हणण्याला रझा अकादमीने विरोध दर्शवला आहे तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही नेत्यांनी याला विरोध केला आहे Sudhir Mungantiwar Vande Mataram tweet राज्याच्या सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी हॅलो ऐवजी वंदे मातरम म्हणण्याच्या भूमिकेचं हिंदू महासभेने याच स्वागत केल असून राज्यात आत्ता वंदे मातरम् हे सक्तीचे व्हायला हवे अशी भूमिका आनंद दवे यांनी व्यक्त केली आहे

आनंद दवे यांच्याशी चर्चा

प्रत्येक शाळेत ते सक्तीचं करावे वंदे मातरम् या घोषणेला रझा अकादमी ज्या प्रमाणे विरोध करत आहे त्यावर दवे म्हणाले की यांना वंदे मातरमची अडचण नाही तर हिंदूंना जे आवडते त्या गोष्टींना आडवे येण्याचा यांचा स्वभाव आहे हुतात्मा स्मारक फोडणार लोकांचे गळे कापणार पोलीस सरकवा म्हणणार अफजल आणि औरंगजेबाची कबर पूजणार हे सगळे आता थांबायला हवे आता वंदे मातरमलाच राष्ट्रगीत करावे आणि देशातील प्रत्येक शाळेत ते सक्तीचं करावे अशी मागणीही यावेळी दवे यांनी केली आहे

धार्मिक दहशतवाद राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी जी भूमिका मांडली आहे त्यावर दवे म्हणाले की धार्मिक दहशतवाद पेक्षा सांस्कृतिक दहशत वाद बरा आणि राष्ट्रवादी काँग्रेसने ज्या प्रमाणे भूमिका घेतली आहे त्याचा फटका त्यांना या आधी देखील बसला आहे असे देखील यावेळी दवे म्हणाले आहेत

हेही वाचा - Milk Price Hike अमूल व मदर डेअरीच्या दूध दरात १७ ऑगस्टपासून होणार वाढ

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.