ETV Bharat / city

दाटले हे धुके.. उत्तर पुणे भागाला पांढऱ्या शुभ्र धुक्याची मिठी ! - Haze in junnar ambegaon khed taluka area

पुणे जिल्ह्यातील उत्तर भागात रविवारी पांढऱ्या शुभ्र धुक्यांची लाट आल्याचे पहायला मिळाले... घटस्थापनेच्या पहिल्याच दिवशी सकाळी आलेल्या या पांढऱ्या शुभ्र धुक्यांच्या लाटेने नागरिकांचे मन अधिकच प्रसन्न झाले होते...

उत्तर पुणे भागात धुक्यांची लाट
author img

By

Published : Sep 29, 2019, 1:32 PM IST

पुणे - मागील काही दिवसांच्या पावसाच्या रपेटीनंतर रविवारी पुणे जिल्ह्यातील उत्तर भागात वेगळेच चित्र पहायला मिळाले. पहाटेपासूनच या भागात धुके दाटुन आल्याने, येथील नागरिकांना अनेक दिवसांनंतर मन प्रसन्न करणारी सकाळ अनुभवायला मिळाली.

उत्तर पुणे भागाला पांढऱ्या शुभ्र धुक्यांची मिठी !

आज रविवारी घटस्थापना होत आहे. नवरात्रीची आज पहिलीच माळ आहे., मात्र रविवारची सकाळ पुणे जिल्ह्यातील जुन्नर,आंबेगाव,खेड तालुक्यातील ग्रामीण भागात पांढऱ्या शुभ्र धुक्याने लपेटलेली पाहायला मिळाली.

हेही वाचा... 'यंदा नवरात्रोत्सवात टॅटूंची चलती, 'कलम ३७०' सह 'चांद्रयान-२' च्या टॅटूंनी वेधलं लक्ष'

गेल्याचा आठ दिवसांपासून पावसाची जोरदार बरसात होत असलेल्या या भागात रविवारी वेगळेच चित्र पहायला मिळाले. दोन दिवसांपासून पाऊस संपला आहे. पण रविवारी आलेल्या धुक्यामुळे थंडीची चाहूल लागली आहे.

शेतपिकांवर धुक्यांमुळे रोगराई पसरण्याची शेतकऱ्यांना भिती

रविवारी आलेल्या धुक्यांमुळे या भागातील नागरिक सुखावले आहेत, मात्र सध्या पडलेल्या या पांढऱ्याशुभ्र धुक्यांमुळे रोगराई पसरण्याची भिती आहे. तसेच शेतकऱ्यांना शेतपिकांवर या धुक्यांचा प्रादुर्भाव होण्याची भिती आहे. त्यामुळे एकीकडे या वातावरणाचा आनंद जरी पहायला मिळत असला, तरी दुसरीकडे या वातावरणाचे वाईट परिणाम पाहायला मिळणार आहे.

हेही वाचा... 'अजित पवारांचा राजीनामा हे त्यांना उशिरा सुचलेले शहाणपण'​​​​​​​

Intro:Anc_आज घटस्थापना...नवरात्रीची पहिली माळ आहे मात्र आजची सकाळ उत्तर पुणे जिल्ह्यातील जुन्नर,आंबेगाव,खेड तालुक्यातील ग्रामीण भागासह पुणे-नाशिक महामार्ग पांढ-या शुभ्र धुक्याने लपेटलेली पाहायला मिळत असुन मन प्रसन्न करुन टाकणारे हे वातावरण सर्वजन अनुभवत आहे

गेल्याचा आठ दिवसांपासुन पाऊसाच्या सरी होत असताना दोन दिवसांपासुन पाऊस संपून थंडीची चाहूल लागक्याचा हा इंडिकेटर म्हणावा लागेेल.आज पहाटेपासून सुरू झालेला हा धुक्याचा आविष्कारच म्हणावा लागेल..

असं म्हटलं जातं "आनंद हा गगणाला(आभाळाला) भिडणारा पाहिजे" पण तेच गगण(आभाळ)पांढ-या शुभ्र धुक्यांनी आपल्या जवळ आले तर तो आनंद तसाच मिठित मारुन ठेवावा असच चित्र आजच्या सकाळी पहायला मिळाले आहे..Body:....Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.