ETV Bharat / city

Income Tax On PMC : पुणेकरांसाठी खुशखबर! मिळकत कर अन् करमणूक करात वाढ होणार नाही - Pune Municipal News

पुणेकरांना मिळकत कर आणि करमणूक करात पुढील आर्थिक वर्षात कोणतीही वाढ न करण्याचा निर्णय स्थायी समितीत घेण्यात आला आहे. (income tax and entertainment tax) मागील वर्षातील दर पुढील आर्थिक वर्षात ही कायम ठेवणार असल्याची माहिती स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने
स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने
author img

By

Published : Feb 10, 2022, 7:02 AM IST

Updated : Feb 10, 2022, 7:26 AM IST

पुणे - पुणेकरांना मिळकत कर आणि करमणूक करात पुढील आर्थिक वर्षात कोणतीही वाढ न करण्याचा निर्णय स्थायी समितीत घेण्यात आला आहे. (Income Tax and Entertainment Tax no Increase Decision For PMC) मागील वर्षातील दर पुढील आर्थिक वर्षात ही कायम ठेवणार असल्याची माहिती स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

पत्रकार परिषद

मल्टिस्पेशालिटी आणि कर्करोगाच्या रुग्णालयांच्या प्रस्तावाला मान्यता

बाणेर येथे ७०० कोटी रुपयांचे कर्करोग रुग्णालय आणि वारजे येथे ३५० कोटी रुपयांचे मल्टिस्पेशालिटी रुग्णालय उभारले जाणार आहे. खासगी संस्थांच्या सहकार्यातून डिझाइन-बिल्ट-फायनान्स-ऑपरेट-ट्रान्सफर (डीबीएफओटी) तत्वावर उभारण्यात येणार आहेत. (Income Tax no Increase Decision For PMC) पीएमपीएमएलची सध्याची आर्थिक परिस्थिती लक्षात घेता, कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगानुसार त्यांना वेतन मिळणार आहे. हे वेतन देता यावे यासाठी दरमहा सहा कोटी रुपये पुढील वर्षीच्या संचलन तुटीमधून अग्रीम स्वरुपात देण्यास मान्यता देण्यात आली आहे.

हेही वाचा - आरोग्य मंत्री टोपे म्हणाले - 'या' महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात महाराष्ट्र अनलॉक होण्याची शक्यता

Last Updated : Feb 10, 2022, 7:26 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.