ETV Bharat / city

धक्कादायक! हॉटेल समोर कुत्रा बसत असल्याने चाकू भोकसून केले ठार

हॉटेल समोर दररोज कुत्रा येत असल्याने त्याचा राग मनात धरुन आरोपी रिपनने सोमवारी रात्री उशिरा कुत्र्याला पकडून चाकूने भोकसले.

कुत्रे
author img

By

Published : Jul 17, 2019, 8:55 PM IST

Updated : Jul 17, 2019, 10:42 PM IST

पुणे - पिंपरी-चिंचवड शहरात एक दुर्दैवी घटना घडली. हॉटेल समोर सतत कुत्रा येत असल्याने त्याला कामगाराने चाकूने भोकसून ठार केले आहे. याप्रकरणी प्राणी बचाव समितीच्या सदस्या प्राजक्ता कुणाल सिंग (३२, रा.वाकड) यांनी वाकड पोलीस ठाण्यात तक्रार केली. त्यानंतर पोलिसांनी आरोपी रिपन सबुर एस.के (२३) याला अटक केली.

घटनेबाबत माहिती देताना पोलीस

आरोपी रिपन हा मुडीफुड हॉटेलमध्ये कामाला आहे. याठिकाणी हा कुत्रा सतत येत होता. तसेच तक्रारदार प्राजक्ता शेजारीच रहात असल्याने भटक्या कुत्र्यांना अन्न टाकत होत्या. त्यामुळे तेथे अनेक कुत्री येत असत. हा कुत्रा देखील हॉटेल समोर दररोज येत असल्याने त्याचा राग मनात धरुन आरोपी रिपनने सोमवारी रात्री उशिरा कुत्र्याला पकडून चाकूने भोकसले, यात तो गंभीर जखमी झाला. हा प्रकार तक्रारदाराने प्रत्यक्षात पाहिला. त्यानंतर त्यांनी कुत्र्याला तातडीने औंध येथील पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांकडे नेले. मात्र, तोपर्यंत कुत्र्याचा मृत्यू झाला होता. त्यामुळे प्राजक्ता यांनी याप्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलिसांनीही तक्रारीची नोंद घेऊन रिपनला अटक केली

Intro:mh_pun_02_dog_murder_avb_10002Body:mh_pun_02_dog_murder_avb_10002

Anchor:- पिंपरी-चिंचवड शहरात एक दुर्दैवी घटना घडली असून हॉटेल समोर सतत कुत्रा येत असल्याने त्याला कामगाराने चाकूने भोकसून ठार केल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी रिपन सबुर एस.के वय-२३ अस अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. तर याप्रकरणी प्राणी बचाव समितीच्या सदस्या प्राजक्ता कुणाल सिंग वय-३२ रा.वाकड यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या महितीनुसार आरोपी रिपन हा मुडीफुड हॉटेलमध्ये कामाला आहे. या संबंधित हॉटेल समोर मयत कुत्रा सतत येत होता. तसेच फिर्यादी या प्राजक्ता शेजारीच राहात असल्याने भटक्या कुत्र्यांना अन्न टाकत होत्या, त्यामुळे त्याठिकाणी अनेक कुत्रे येत असत. मयत कुत्रा हा हॉटेल समोर दररोज येत असल्याने त्याचा राग मनात धरून आरोपी रिपन ने सोमवारी रात्री उशिरा कुत्र्याला पकडून चाकूने भोकसले यात तो गंभीर जखमी झाला. दरम्यान, फिर्यादि यांनी ती घटना प्रत्येक्षात पाहिली. कुत्र्याला तातडीने औंध येथील पशुवैद्यकीय अधिकाऱ्याकडे घेऊन जाण्यात आले. परंतु तो पर्यंत कुत्र्याचा मृत्यू झाला होता. घटने प्रकरणी आरोपी रिपन ला वाकड पोलिसांनी अटक केली आहे.

बाईट:- सतीश माने- वरीष्ठ पोलिस निरीक्षक

Conclusion:
Last Updated : Jul 17, 2019, 10:42 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.