ETV Bharat / city

War Room Pune Zilla Parishad : पुणे जिल्हा परिषदमध्ये वॉर रूम निर्मिती ; विविध योजनांवर नियंत्रण ठेवणे शक्य - वॉर रूम

मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री कार्यालयाच्या धर्तीवर आता पुणे जिल्हा परिषदमध्ये सुद्धा वॉर रूम तयार करण्यात आले (Creation of war room in Pune Zilla Parishad) आहे. या माध्यमातून जिल्ह्यात विविध योजना राबविण्यात येत आहेत, त्यावर लक्ष दिले जाणार (war room for various schemes) आहे.

Pune Zilla Parishad
पुणे जिल्हा परिषद
author img

By

Published : Oct 6, 2022, 11:21 AM IST

पुणे : मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री कार्यालयाच्या धर्तीवर आता पुणे जिल्हा परिषदमध्ये सुद्धा वॉर रूम तयार करण्यात आले (Creation of war room in Pune Zilla Parishad) आहे. या माध्यमातून जिल्ह्यात विविध योजना राबविण्यात येत आहेत, त्यावर लक्ष दिले जाणार (war room for various schemes) आहे. आपत्कालीन परिस्थितीत नियंत्रण ठेवण्याचे कामही वॉर रूम माध्यमातून करण्यात येणार आहे.

विकास योजना निरीक्षण कक्ष - कोरोना काळात जिल्हा परिषदमध्ये एकाच मधून वॉर रूममधून कामकाज करण्यात आलं. त्याचाच अनुभव लक्षात घेता, अशी एक कायमस्वरूपी वॉर रूम राहावी ही संकल्पना पुढे आली. आणि त्यातूनच आता जिल्हा परिषदेमध्ये वॉर रूम तयार करण्यात आले आहे. यामध्ये एक निरीक्षण युनिट तयार करण्यात आलं, या युनिटचे उद्घाटन पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या हस्ते नुकतेच पार पडले. विकास योजना निरीक्षण कक्ष, असे नाव देण्यात आले असून यात सहा कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या कक्षात व्हिडिओ कॉन्फरन्स सिंग आणि संवादासाठी आधुनिक यंत्रणा बसवण्यात आली आहे. जिल्हा नियोजन समितीच्या परवेक्षण आणि मूल्यमापन आर्थिक प्रमुखाच्या निधीचे वितरण सुविधा देण्यात येणार (War Room Pune Zilla Parishad) आहेत.

विविध योजनांवर नियंत्रण - जनावराच्या लम्पी रोगाबाबतच्या प्रादुर्भावाची दैनंदिन माहिती आणि त्याचे विश्लेषण काम केलं जात आहे. जिल्हा नियोजन समिती जिल्हा परिषद उपकर केंद्र आणि राज्य सरकारच्या अनुदानांतर्गत चालणाऱ्या योजना, या सर्व कामांवर येथून लक्ष ठेवण्यात येणार आहे. जिल्हा परिषदेच्या दृश्यमान सॉफ्टवेअर पद्धतीमध्ये कंत्राटदारांना रोजचे दैनंदिन अपडेट भरता येते. त्यावरही येथून लक्ष ठेवण्यात येणार आहे. विविध विभागाच्या कल्याणकारी योजनांच्या कार्यक्रमावर यातून निरीक्षण केलं जाणार आहे. सामान्य नागरिकांना एखाद्या समस्येबाबत या तक्रारीबाबत तक्रार करायची असल्यास, टोल फ्री कॉल क्रमांक कॉल करता येणार आहेत. तो याच ठिकाणी नोंदवता येणार आहे. डेटा व्यवस्थापन आणि वास्तविक वेळेचे समन्वय साधल्याने आणि विकास योजनेचे निरीक्षण केले जाणार असल्याने योजना या दिलेल्या वेळेत पूर्ण (Creation of war room) होतील.

जिल्हा परिषदेतील नवीन पक्ष विविध योजनांवर बारकाईने लक्ष ठेवण्यास उपयुक्त ठरणार आहे. त्यातून सूक्ष्म नियोजन करणे शक्य होणार आहे,असे जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे यांनी सांगितले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.