पुणे - श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टतर्फे कोरोना संकट निवारणासाठी विशेष यागांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामध्ये मृत्युंजय व धन्वंतरी महायाग मंगळवारी पार पडला. देशावरचे आणि राज्यावरचे कोरोनाचे वैश्विक संकट दूर व्हावे, याकरिता मंदिरामध्ये या विविध यागांचे आयोजन करीत गणरायाचरणी प्रार्थनादेखील करण्यात आली.
दगडूशेठ गणपती मंदिरात विशेष याग; कोरोना संकट निवारण्यासाठी यज्ञ - corona vishesh yaag
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भक्तांनी घराबाहेर न पडता घरबसल्या दर्शन घ्यावे. ट्रस्टच्या वेबसाईट, अॅप, फेसबुक, यू ट्यूब, ट्ट्विटर या माध्यमांद्वारे २४ तास दर्शनाची सोय करण्यात आली आहे.
Dagdusheth Halwai Ganpati Mandir
पुणे - श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टतर्फे कोरोना संकट निवारणासाठी विशेष यागांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामध्ये मृत्युंजय व धन्वंतरी महायाग मंगळवारी पार पडला. देशावरचे आणि राज्यावरचे कोरोनाचे वैश्विक संकट दूर व्हावे, याकरिता मंदिरामध्ये या विविध यागांचे आयोजन करीत गणरायाचरणी प्रार्थनादेखील करण्यात आली.
Last Updated : May 19, 2021, 10:45 AM IST