आगामी लोकसभा निवडणुकीत ४३ वे कमळ 'बारामतीत' फुलवणार - मुख्यमंत्री
आगामी निवडणुकीत बारामतीत भाजपचा उमेदवार दिला जाईल. मागच्या निवडणुकीत राज्यातून भाजपला लोकसभेच्या ४२ जागा मिळाल्या होत्या. तर यावेळी ४३ जागा मिळतील आणि ती ४३ वी जागा बारामतीची असेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला
SS
पुणे - गेल्या लोकसभा निवडणुकीवेळी बारामती लोकसभा मतदार संघात भाजपने उमेदवार दिला नाही, ही चूक झाली होती. मात्र, आगामी निवडणुकीत बारामतीत भाजपचा उमेदवार दिला जाईल. मागच्या निवडणुकीत राज्यातून भाजपला लोकसभेच्या ४२ जागा मिळाल्या होत्या. तर यावेळी ४३ जागा मिळतील आणि ती ४३ वी जागा बारामतीची असेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे.BJP
यावेळी ४३ जागांवर विजय मिळवण्याचा निर्धार व्यक्त करत मुख्यंमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बारामतीतही कमळ फुलवणार असल्याचे वक्यव्य केले. ते पुण्यात आयोजित शक्ती केंद्र संमेलनात बोलत होते.BJP
मुख्यमंत्री म्हणाले, आगामी निवडणुकीची लढाई ही केवळ पंतप्रधानपदासाठी नाही तर भारतासाठीची आहे. एकविसावे शतक भारताचे असेल, असे सांगितले जाते. मात्र त्यासाठी भाजपचे सरकार पुन्हा सत्तेत आले पाहिजे विरोधक सत्तेत असताना भारताच्या प्रगतीला खीळ बसली होता. देशात प्रचंड विषमता होती. मात्र नरेंद्र मोदी सत्तेत आल्यानंतर मोठ्या प्रमाणात परिवर्तन झाले. विषमता दूर होत आहे. तसेच 2024 पर्यंत देशातून गरिबीचे निर्मूलन होईल, अशी प्रगती या पाच वर्षाच्या काळात झाली असल्याचे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले.BJP
आगामी लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील ४३ जागांवर भाजप विजयी होईल आणि नरेंद्र मोदींना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी महाराष्ट्र अग्रेसर राहील, असा विश्वासदेखील मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला.

Intro:r mh pune 05 09feb19 cm on baramati r wagh
Body:r mh pune 05 09feb19 cm on baramati r wagh
anchor
मागच्या लोकसभा निवडणुकीत बारामती लोकसभेला भाजपचा उमेदवार नव्हता ही चूक झाली होती मात्र आगामी निवडणुकीत बारामतीतून भाजपचा उमेदवार दिला जाईल मागच्या निवडणुकीत राज्यातून भाजपला लोकसभेच्या 42 जागा मिळाल्या यावेळी 43 जागा मिळतील आणि ती 43 जागा बारामतीची असेल असं वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे यावेळी बारामतीतून भाजपचा उमेदवार निवडून येईल असा निर्धार व्यक्त करत देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यात आयोजित शक्ती केंद्र संमेलनात कार्यकर्त्यांसमोर जोरदार भाषण केलं आता ची लढाई पंतप्रधानपदासाठी नाही तर भारतासाठी ची लढाई आहे एकविसावे शतक भारताचे असेल असे सांगितले जाते मात्र त्यासाठी भाजपचे सरकार पुन्हा सत्तेत आले पाहिजे विरोधक सत्तेत असताना भारताच्या प्रगतीला खीळ बसला होता देशात प्रचंड विषमता होती मात्र नरेंद्र मोदी सत्तेत आल्यानंतर मोठ्या प्रमाणात परिवर्तन झाले विषमता दूर होते आहे 2024 पर्यंत देशातून गरिबीचे निर्मूलन होईल अशी प्रगती पाच वर्षाच्या काळात झाली आहे मोदींना पंतप्रधान करण्यासाठी महाराष्ट्र अग्रेसर राहील असे देखील मुख्यमंत्री यावेळी म्हणाले
byte देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री
Conclusion: