ETV Bharat / city

आताही राजीनामा घेतला नाही.. सध्या पवार बोले शिवसेना चाले अशी स्थिती - भाजप नेते चंद्रकांत पाटील

नवाब मलिक यांनी डी कंपनीच्या सदस्यांची ( D Company help ) मदत घेतल्याचे सकृतदर्शनी पुरावे असल्याचे मुंबई सत्र न्यायालयातील विशेष न्यायालयाने ( Mumbai Sessions Court ) निरीक्षण नोंदविले आहे. भाजपने यावरून सत्ताधाऱ्यांना घेरले असून मलिक यांचा राजीनामा का घेत नाही, असा सवाल उपस्थित करत सरकारला अडचणीत आणले आहे. याप्रकरणावर चंद्रकांत पाटील ( Chandrakant Patil on shivsena over nawab malik ) यांनी भाष्य केले असून राज्यात सध्या पवार बोले आणि शिवसेना चाले अशी स्थिती असल्याची टीका ( Chandrakant Patil on nawab malik resignation ) केली आहे.

chandrakant patil on shivsena over nawab malik
नवाब मलिक राजीनामा मागणी चंद्रकांत पाटील
author img

By

Published : May 22, 2022, 9:27 AM IST

Updated : May 22, 2022, 9:49 AM IST

पुणे - नवाब मलिक ( Kirit Somaiya demand nawab malik resignation ) यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. डी कंपनीच्या सदस्यांची ( D Company help ) मदत घेतल्याचे सकृतदर्शनी पुरावे असल्याचे मुंबई सत्र न्यायालयातील विशेष न्यायालयाने ( Mumbai Sessions Court ) निरीक्षण नोंदविले आहे. भाजपने यावरून सत्ताधाऱ्यांना घेरले असून मलिक यांचा राजीनामा का घेत नाही, असा सवाल उपस्थित करत सरकारला अडचणीत आणले आहे. याप्रकरणावर चंद्रकांत पाटील ( Chandrakant Patil on shivsena over nawab malik ) यांनी भाष्य केले असून राज्यात सध्या पवार बोले आणि शिवसेना चाले अशी स्थिती असल्याची टीका ( Chandrakant Patil on nawab malik resignation ) केली आहे.

प्रतिक्रिया देताना भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील

हेही वाचा - Lal Mahal Lavani Controversy : लाल महालातील लावणी प्रकरणावर वैष्णवी पाटील हिने मागितली जाहीर माफी

राज्यात जे चालले आहे त्यावर हसायचे की रडायचे. मंत्री नवाब मलिक यांचा मुंबईतील हल्ल्यात सहभागी झालेल्या गुन्हेगारांशी संबंध असल्याच्या आरोपांवरून त्यांना अटक करण्यात आली. याला 4 महिन्यांपेक्षा अधिक काळ झाला. सुरवातीला मुख्यमंत्री त्यांचे खाते देखील काढायला तयार नव्हते. पण, नंतर ती काढली गेली. आता न्यायालयात दोषारोप पत्र दाखल झालेत त्यात डी गॅंगशी संबंध आहे असे म्हटले आहे. याच्यात तथ्य आहे, असे न्यायालयाने म्हटले असूनही मुख्यमंत्री जर नवाब मलिक यांचा राजीनामा घेणार नसतील तर अन्य कुठल्याही राज्याशी तुलना करणे त्या राज्यावर अन्याय होईल, असे मत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले.

सध्या पवार बोले शिवसेना चाले अशी स्थिती - एखाद्याने फेसबुकवर पोस्ट टाकली त्यावर 15 ते 20 जिल्ह्यात गुन्हा दाखल होतो. त्यांना जामीन मिळत नाही. पण, दुसरीकडे देश उद्धवस्त करणाऱ्या दाऊदशी संबंध आहे, असे न्यायालयाने सांगितले असताना जरी राजीनामा घेणार नसतील तर ही हिंदू ह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना आहे की पावरांशी प्रेरित शिवसेना आहे. सध्या पवार बोले शिवसेना चाले अशी स्थिती आहे, अशी टिका यावेळी चंद्रकांत पाटील यांनी केली.

हेही वाचा - Electric Bull In Fuel Council : नाशिकच्या शेतकऱ्याने बनवला 'इलेक्ट्रिक बैल', कोळपणीपासून नांगरणीपर्यंत होणार सर्व कामे

Last Updated : May 22, 2022, 9:49 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.