ETV Bharat / city

चाकण आंदोलनाची कारवाई पारदर्शक व्हावी- अजित पवार

चाकण येथे मराठा आरक्षणासाठी झालेल्या आंदोलनात काही समाजकंटकांनी चाकण पोलीस ठाण्याला लक्ष करत पोलीस अधिकारी, कर्मचारी यांना मारहाण केली होती. या प्रकरणी १०८ जणांना अटक केल्याची माहिती पोलीस आयुक्तांनी दिली आहे.

author img

By

Published : Jul 18, 2019, 6:34 PM IST

चाकण आंदोलनाची कारवाई पारदर्शक व्हावी- अजित पवार,

पुणे - शहरानजीक असणाऱ्या चाकण औद्योगिक नगरीत गेल्या वर्षी आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा संघटनांनी मोर्चा काढला होता. 30 जुलैला झालेल्या या मोर्चाने अचानक हिंसक वळण घेतले होते. या प्रकरणी पोलिसांनी १०८ जणांना अटक केल्याची माहिती पोलीस आयुक्त आर.के.पदमनाभन यांनी दिली आहे.

चाकण आंदोलनाची कारवाई पारदर्शक व्हावी- अजित पवार

गेल्या वर्षी 30 जुलैला झालेल्या मोर्चाने अचानक हिंसक वळण घेतले होते. यात पोलीस स्टेशवर देखील हल्ला करण्यात आला होता. याप्रकरणी आत्तापर्यंत दोन हजार आंदोलकांची चौकशी झाली आहे. पोलीस स्टेशनवर हल्ला करणाऱ्या 108 आंदोलकांना अटक करण्यात आली आहे. चौकशी दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार दिलीप मोहिते पाटील यांचे नाव समोर येत असून, त्याबाबत देखील तपास सुरू आहे. अशी माहिती पोलीस आयुक्तांनी दिलीय आहे.दरम्यान या प्रकरणी अजित पवार यांच्याशी बातचीत केली असता त्यांनी, "मोहितेंवर चाकण पोलीस स्टेशनवर हल्ला केल्याचा संशय आहे. पण कोणालाही टार्गेट न करता, ही कारवाई पारदर्शकपणे व्हावी अशी मागणी आम्ही मुख्यमंत्र्यांकडे केली आहे." असे सांगितले.

Intro:mh_pun_03_chakan_police_halla_avb_10002Body:mh_pun_03_chakan_police_halla_avb_10002

anchor:-चाकण येथे मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून गेल्या वर्षी हिंसाचार झाला होता. तेव्हा काही समाजकंटकांनी चाकण पोलीस ठाण्याला लक्ष करत पोलीस अधिकारी, कर्मचारी यांना बेदम मारहाण करण्यात होती. या घटने प्रकरणी १०८ जणांना अटक केल्याची माहिती पोलीस आयुक्त आर.के.पदमनाभन यांनी दिली आहे. दरम्यान यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी आमदार दिलीप मोहिते पाटील यांचे नाव चौकशीत समोर आल्याचे ही त्यांनी स्पष्ट केले आहे. पण ही कारवाई पारदर्शक व्हावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवारांनी केली. गेल्या 30 जुलैला झालेल्या या मोर्चाने अचानक हिंसक वळण घेतलं होतं. यात वाहनांची जाळपोळ, दगडफेक, पोलीस स्टेशनची ही हल्ला झाला होता. याप्रकरणी आत्तापर्यंत दोन हजार आंदोलकांची चौकशी झाली. पैकी पोलीस स्टेशनवर हल्ला करणारे 108 आंदोलकांना अटक करण्यात आली आहे. तर आणखी काहींना कधी ही अटक होऊ शकते. यात राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार दिलीप मोहिते पाटील यांचा समावेश असू शकतोय. कारण चौकशीत त्यांचं नाव समोर आलंय. अशी माहिती पोलीस आयुक्तांनी दिलीये. मोहितेंवर चाकण पोलीस स्टेशनवर हल्ला केल्याचा संशय आहे. पण कोणाला टार्गेट न करता, ही कारवाई पारदर्शक व्हावी अशी मागणी अजित पवार यांनी केली आहे.
बाईट : आर.के.पद्मनाभन - आयुक्त, पिंपरी चिंचवड पोलीस
बाईट : अजित पवार - नेते, राष्ट्रवादी काँग्रेसConclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.