ETV Bharat / city

पुढील वाटचाल काय? भाजपकडून लढा... हर्षवर्धन पाटलांनी कार्यकर्त्यांकडून वदवले भाजपचे नाव - congress leader patil

काँग्रेसचे नेते हर्षवर्धन पाटील यांनी मेळाव्यात कार्यकर्त्यांना निवडणुकीत काय भूमिका घ्यावी यावर प्रश्व विचारला. त्यावर कार्यकर्त्यांनी जोरदार नारेबाजी करत भाजप प्रवेश करा आणि कमळ चिन्हावर उभे रहा, असे म्हटले. त्यामुळे पाटीलही भाजपच्या वाटेवर असल्याची चिन्हे दिसत आहेत.

कार्यकर्ता मेळाव्यात नारेबाजी
author img

By

Published : Sep 4, 2019, 7:38 PM IST

Updated : Sep 4, 2019, 8:17 PM IST

पुणे - पुढील राजकीय वाटचाल काय करावी तुम्हीच सांगा, असा प्रश्न काँग्रेस नेते हर्षवर्धन पाटील यांनी कार्यकर्त्यांना विचारला. मेळाव्यातील कार्यकर्त्यांनी एकच गलका करत भाजपकडून निवडणूक लढवावी असा आग्रह धरला. त्यामुळे आता काँग्रेसचे नेते हर्षवर्धन पाटील हे देखील भाजपवासी होण्याचे जवळपास स्पष्ट झाले आहे.

हर्षवर्धन पाटीलही भाजपच्या वाटेवर?

हेही वाचा न - 'मावळा छत्रपतींचे मन वळवू शकत नाही', उदयनराजेंच्या भेटीनंतर अमोल कोल्हेंची प्रतिक्रिया

दरम्यान, आगामी काळात काय रणनीती असावी यादृष्टीने त्यांनी कार्यकर्ता मेळावा आयोजित केला. कार्यकर्ता मेळाव्याच्या माध्यमातून आगामी रणनीती ठरवण्याचे त्यांनी जाहीर केले. यावेळी कार्यकर्त्यांना त्यांनी हा प्रश्न विचारला असता भाजपमध्ये प्रवेश करण्याचा आग्रह कार्यकर्त्यांनी धरला. त्यामुळे हर्षवर्धन पाटील देखील लवकरच भाजपवासी होण्याचे चित्र आहे. अद्याप तरी कुठलाही निर्णय त्यांनी जाहीर केलेला नाही. येत्या 10 सप्टेंबरला आपण आपला निर्णय जाहीर करू करू, असे हर्षवर्धन पाटील यांनी सांगितले.

Intro:भाजपमध्ये प्रवेश करणार भाजपमध्ये प्रवेश करा हर्षवर्धन पाटील यांना कार्यकर्त्यांचा आग्रहBody:mh_pun_05_harshwardhan_patil_melava_7201348

anchor
पुढील राजकीय वाटचाल काय करावी तुम्हीच सांगा असा प्रश्न कार्यकर्ता मेळाव्यात विचारणाऱ्या काँग्रेस नेते हर्षवर्धन पाटील यांना एकच गलका करत भाजपकडून निवडणूक लढवावी असा आग्रह कार्यकर्त्यांनी धरल्याने आता काँग्रेसचे नेते हर्षवर्धन पाटील ही भाजप वासी होणार हे जवळपास स्पष्ट झाले आहे......आपण तर विधानसभेची निवडणूक लढवणारच आहोत कोणत्या भूमिकेतून निवडणूक लढवायची पुढची भूमिका आपण आता काय घ्यायची या संदर्भात मला आपल्यालाच थेट सवाल करायचा आहे असे माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी भाषणात म्हणताच उपस्थित कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष करीत भाजपमधून आपण निवडणूक लढवावी असे हात वर करून सांगितले... इंदापूरची जागा विधानसभेसाठी राष्ट्रवादी सोडणार नसल्याचे स्पष्ट दिसत असल्याने हर्षवर्धन पाटील गेल्या काही दिवसांपासून चाचपणी करत आहे काँग्रेस कडूनही इंदापूरच्या जागेसाठी फारसा आग्रह धरला जात नसल्याने आगामी काळात काय रणनीती असावी यादृष्टीने हर्षवर्धन पाटील यांनी बुधवारी कार्यकर्ता मेळावा घेतला आणि या कार्यकर्ता मेळाव्याच्या माध्यमातून आगामी रणनीती ठरवण्यात त्यांनी जाहीर केलं यावेळी कार्यकर्त्यांना त्यांनी प्रश्न विचारला असता भाजप मध्ये प्रवेश करा असा आग्रह इंदापूर मधील हर्षवर्धन पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी धरल्याने हर्षवर्धन पाटील देखील लवकरच भाजपाची होतील असं चित्र आहे दरम्यान आजच्या मेळाव्यात त्यांनी कार्यकर्त्यांचे मन जाणून घेतला असून कुठलाही निर्णय मात्र जाहीर केलेला नाही त्यामुळे येत्या 10 सप्टेंबरला आपण आपला निर्णय जाहीर करू करू असं हर्षवर्धन पाटील यांनी सांगितले आहे
Byte हर्षवर्धन पाटील, काँग्रेस नेतेConclusion:
Last Updated : Sep 4, 2019, 8:17 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.