ETV Bharat / city

Chandrakant Patil Statement : 'छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदू वोट बँक तयार केली, मोदींनी त्यावर कळस चढवला'

author img

By

Published : Dec 15, 2021, 8:29 PM IST

Updated : Dec 15, 2021, 8:47 PM IST

छत्रपती शिवाजी महाराजांनी ( Chhatrapati Shivaji Maharaj ) हिंदू वोट बँक तयार ( Hindu Vote Bank ) केली आणि अटल बिहारी वाजपेयी, नरेंद्र मोदी ( Atal Bihari Vajpayee, Narendra Modi ) यांनी त्यावर कळस चढवला, असे चंद्रकांत पाटील ( Chandrakant Patil ) यांनी म्हटले आहे. पुण्यात आयोजित एका पत्रकार परिषदेत ते बोलत होते. त्यांच्या या वक्तव्याची राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे.

Chandrakant Patil Statement
Chandrakant Patil Statement

पुणे - विधानपरिषदेच्या निकालानंतर राजकीय उमेदवारांच्या तिकीटबाबत बोलताना भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील ( BJP State President Chandrakant Patil ) यांनी मोठा विधान केले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी ( Chhatrapati Shivaji Maharaj ) हिंदू वोट बँक तयार ( Hindu Vote Bank ) केली आणि अटल बिहारी वाजपेयी, नरेंद्र मोदी ( Atal Bihari Vajpayee, Narendra Modi ) यांनी त्यावर कळस चढवला, असे चंद्रकांत पाटील ( Chandrakant Patil ) यांनी म्हटले आहे. पुण्यात आयोजित एका पत्रकार परिषदेत ते बोलत होते. त्यांच्या या वक्तव्याची राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे.

चंद्रकांत पाटील यांची पुण्यातील पत्रकार परिषद

काय म्हणाले चंद्रकांत पाटील?

तिकीट पक्षाचा असते म्हणून माझं तिकीट काढले असे म्हणण चुकीचे आहे. ते तिकीट आणि वोट बँक पक्षाचे असते. तुमचे कर्तृत्व पाहून पक्ष तुम्हाला उमेदवारी देत असतो. तसेच ही वोट बँक वर्षानुवर्ष मेहनत घेत विकसित करण्यात आलेली असते. ही वोट बँक संत महंतांपर्यंत तसेच शिवाजी महाराजांपर्यंत पोहचते. छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदू वोट बँक तयार केली आणि अटल बिहारी वाजपेयी, अडवाणी, नरेंद्र मोदी यांनी त्यावर कळस चढवला. ती वोट बँक तुम्हाला मिळते त्यासाठी तुमचा चेहरा गाव थोडासा उपयोगी पडते. अन्यथा तिकीटही उमेदवारी आणि वोट बँक ही पक्षाची असते, असेही ते म्हणाले.

हेही वाचा - Ashok Chavhan Criticized BJP : भाजपला देशातील सर्व आरक्षण संपवायचे आहे - अशोक चव्हाण

Last Updated : Dec 15, 2021, 8:47 PM IST

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.