ETV Bharat / city

'शरद पवारांची काळजी घेणे आपलं काम'; बाळासाहेब थोरातांची नाराजी

राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांची सुरक्षा कमी करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. यावर थोरात यांनी नाराजी व्यक्त केली. शरद पवार हे देश पातळीवरचे नेते असून त्यांची काळजी घेणे आपलं काम आहे, असे ते म्हणाले. त्यामुळे हे चुकीचे पाऊल असल्याचे मत त्यांनी मांडले.

balasaheb thorat on sharad pawar
शरद पवार यांची सुरक्षा कमी केल्यावरून बाळासाहेब थोरातांची केंद्रावर नाराजी व्यक्त केली आहे.
author img

By

Published : Jan 24, 2020, 7:42 PM IST

Updated : Jan 24, 2020, 7:52 PM IST

पुणे - भारतीय जनता पक्षाचे केंद्रीय पातळीवरील एकंदरीत काम हे लोकशाही धोक्यात आणणारे असल्याचे वक्तव्य महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले आहे. भाजप या देशात लोकशाही ठेवणार नसल्याची शंका येत आहे, असे ते म्हणाले. स्वर्गीय रावसाहेब शिंदे यांच्या स्मृतीदिनानिमित्त आयोजीत कार्यक्रमात थोरात यांनी उपस्थिती लावली.

शरद पवार यांची सुरक्षा कमी केल्यावरून बाळासाहेब थोरातांची केंद्रावर नाराजी व्यक्त केली आहे.

राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांची सुरक्षा कमी करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. यावर थोरात यांनी नाराजी व्यक्त केली. शरद पवार हे देश पातळीवरचे नेते असून त्यांची काळजी घेणे आपलं काम आहे, असे ते म्हणाले. त्यामुळे हे चुकीचे पाऊल असल्याचे मत त्यांनी मांडले. नुकतेच मंत्र्यांच्या फोन टॅपिंग प्रकरणावरून राज्यभरात वादविवादांना तोंड फुटले आहे. यावर बोलताना, केंद्र सरकारकडून व्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणण्यात येत असल्याचे ते म्हणाले. फोन टॅपिंग त्याचाच भाग आहे, असा आरोप थोरात यांनी केला.

मनसेच्या बदललेल्या भूमिकेवर बोलताना थोरात यांनी राज ठाकरेंकडून लोकशाही निगडीत कामाची अपेक्षा केली. राज ठाकरे यांनी लोकसभेच्या वेळी जी भूमिका घेतली होती, त्या भूमिकेशी कायम राहावे, असा सल्ला देखील त्यांनी दिला आहे.

Intro:भाजप देशात लोकशाही ठेवणार की नाही, शरद पवारांची सुरक्षा काढणे चूक - महसूलमंत्री थोरातBody:mh_pun_03_balasheb_thorat_on_politics_avb_7201348

anchor
भारतीय जनता पक्षाचे केंद्रीय पातळीवरील एकंदरीत काम हे लोकशाही धोक्यात आणणारे आहे, ते या देशात लोकशाही ठेवणार की नाही अशी शंका येत असल्याचे वक्तव्य राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले...ते पुण्यात बोलत होते.. केंद्र सरकारकडून व्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणली जात आहे, फोन टॅपिंग त्याचाच भाग आहे असे थोरात म्हणाले.…राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांच्या सारख्या महत्वाच्या नेत्यांची सुरक्षा काढून घेण्याबाबत बोलताना थोरात म्हणाले की, शरद पवार हे देश पातळीवरचे नेते आहेत, त्यांची काळजी घेणं आपलं काम आहे. त्यामुळे त्यांची सुरक्षा काढून घेणं चुकीचं आहे....मनसे पक्षाच्या बदललेल्या भूमिकेवर बोलताना थोरात यांनी राज ठाकरे यांच्या कडून लोकशाही निगडित कामाची अपेक्षा केली, राज ठाकरे यांनी लोकसभेच्या वेळी जी भूमिका घेतली होती त्या भूमिकेशी कायम राहावे. लोकशाही जपली पाहिजे असं त्यांच्याकडे बघून वाटत होतं. यापुढेही त्यांच्याकडून ती हीच अपेक्षा आहे असे थोरात म्हणाले....शुक्रवारी पुण्यात स्व रावसाहेब शिंदे स्मृतीदिना निमित्त पुरस्कार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाला थोरात उपस्थित होते यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला...

Byte - बाळासाहेब थोरात , महसूल मंत्री Conclusion:
Last Updated : Jan 24, 2020, 7:52 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.