ETV Bharat / city

Pune Crime : चोराला लागली सवय... बुधवार पेठेत जाऊन करायचा 'असं' काही...सगळेच झाले अचाट - Faraskhana Police Station

Pune Crime: पुण्यातील बुधवार पेठ येथील रेड लाईट एरिया हा खूप प्रसिद्ध असून या भागात हजारोच्या संख्येने नागरिक येत असतात. pune police गेल्या 6 महिन्यांपासून देहू रोड परिसरात राहणारा एक युवक दररोज येथे यायचा.आणि इथ आल्यानंतर तो या परिसरात उभे असलेल्या दुचाकी चोरून नेत होता. Pune Crime फरासखाना पोलीस स्टेशन Faraskhana Police Station हदीत गेल्या 6 महिन्यापासून वाहन चोरीचे प्रमाण वाढले होते.

Pune Crime
Pune Crime
author img

By

Published : Oct 13, 2022, 9:29 PM IST

पुणे: पुण्यातील बुधवार पेठ येथील रेड लाईट एरिया हा खूप प्रसिद्ध असून या भागात हजारोच्या संख्येने नागरिक येत असतात. pune police गेल्या 6 महिन्यांपासून देहू रोड परिसरात राहणारा एक युवक दररोज येथे यायचा.आणि इथ आल्यानंतर तो या परिसरात उभे असलेल्या दुचाकी चोरून नेत होता. Pune Crime फरासखाना पोलीस स्टेशन Faraskhana Police Station हदीत गेल्या 6 महिन्यापासून वाहन चोरीचे प्रमाण वाढले होते. हे वाहन चोरी रोखणे हे पोलीसांसमोर एक आव्हान झाले होते. या वाहन चोरीला आळा घालण्यासाठी फरासखाना पोलिसांकडून या दुचाकी चोरी झालेल्या भागातील CCTV कॅमेरे पाहून आरोपीचा शोध घेण्यात सुरवात झाली, आणि मग पोलिसांनी एक नव्हे, दोन नव्हे तर तब्बल 250 हून अधिक CCTV पाहून या दुचाकी चोरणाऱ्या सराईतांकडून तब्बल 16 मोटारसायकली जप्त करण्यात आले आहेत.

Pune Crime
तब्बल 16 मोटारसायकली जप्त

१७ गुन्हे उघडकीस सोहेल युनुस शेख, वय २६ वर्षे व्यवसाय मजुरी, रा पारसा चाळ, देहूरोड रेल्वे स्टेशन जवळ, थापा गरजच्या पाठीमागे देहू रोड, ता मावळ, जि पुणे असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्याकडून चोरीच्या ४,४०,००० रुपये किमतीच्या १६ मोटारसायकल जप्त केल्या असुन १७ गुन्हे उघडकीस आले आहे. याबाबत अधिकची माहिती अशी की आरोपी सोहेल शेख हा अधून मधून पुण्यातील बुधवार पेठ येथील रेड लाईट भागात येत होता. तिथं आल्यावर परिसरात लावण्यात आलेल्या दुचाकी तो चोरून नेहून जात होता.

दुचाकी चोरणाऱ्या सराईतांकडून तब्बल 16 मोटारसायकली जप्त

250 CCTV कॅमेरे चेक गेल्या 6 महिन्यात फरासखाना परिसरात दुचाकी चोरीच्या घटना वाढल्याने पोलिसांची देखील डोकेदुखी वाढली होती. अश्यातच पोलिसांकडून बुधवार पेठ परिसरातील CCTV तपास सुरू केले. फरासखाना पोलीस स्टेशनचे अंमलदार वैभव स्वामी व प्रविण पासलकर यांनी मोटारसायकल चोरी झालेल्या ठिकाणापासुन ते देहुरोडपर्यंत दुचाकी मोटारसायकलचा शासकीय व खाजगी असे मिळुन 8 दिवसाचे कालावधीत तब्बल 200 ते 250 CCTV कॅमेरे चेक केले. त्यांना भक्ती शक्ती चौकपर्यंत मोटारसायकल चोराचे CCTV फुटेज प्राप्त झाले.

उडवा उडवीची उत्तरे देऊ लागला परंतु तेथुन पुढे आरोपी कोठे गेला ? याबाबत काहीएक माहिती मिळत नव्हती. पण त्यांनतर परिसरात पेट्रोलिंग करत असताना हा आरोपी एक दुचाकी घेऊन जाताना दिसला. आणि त्याची चौकशी केली असता तो उडवा उडवीची उत्तरे देऊ लागला. अधिक तपास केला असता त्याच्याकडुन चोरीच्या ४,४०,००० रुपये किमतीच्या १६ मोटारसायकल जप्त केल्या असुन १७ गुन्हे उघडकीस आले आहे, अशी माहिती यावेळी परिमंडळ 1चे पोलीस उप आयुक्त डॉ.प्रियांका नारनवरे यांनी दिली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.