ETV Bharat / city

AAP Agitation Pune : महापालिकेतील बोगस अभियंते विरोधात आपचे आंदोलन

author img

By

Published : Jul 25, 2022, 3:28 PM IST

Updated : Jul 25, 2022, 4:06 PM IST

रस्त्याच्या गुणवत्तेवर चर्चा होत असताना पुणे महानगरपालिकेकडून बोगस अभियंते भरतीचा घाट घातला जात आहे, असा आरोप आम आदमी पक्षातर्फे करण्यात आला आहे. याच पार्श्वभूमीवर पुणे महानगरपालिकेच्या गेट ( Pune Municipal Corporation AAP Agitation ) समोर आपकडून आंदोलन करण्यात आले.

aap agitation
aap agitation

पुणे - शहरातील रस्त्यांवर खड्ड्यामुळे चाळण झाली आहे. एकीकडे रस्त्याच्या गुणवत्तेवर चर्चा होत असताना पुणे महानगरपालिकेकडून बोगस अभियंते भरतीचा घाट घातला जात आहे, असा आरोप आम आदमी पक्षातर्फे करण्यात आला आहे. याच पार्श्वभूमीवर पुणे महानगरपालिकेच्या गेट ( Pune Municipal Corporation AAP Agitation ) समोर आपकडून आंदोलन करण्यात आले. बोगस अभियंते भरतीचा कार्यभार महानगरपालिका करत आहे. भरतीबाबत अधिकृत अशा कुठल्याही विद्यापीठाचे प्रमाणपत्र नाही. त्यामुळे त्यांची भरती करू नये, अशी मागणी आम आदमी पक्षाने केली आहे.

प्रतिक्रिया देताना आपचे पदाधिकारी

डिसेंबर 2021 मध्ये महानगरपालिकेतर्फे एक यादी यादी बाहेर काढण्यात आली. त्यामध्ये अठरा इंजिनियर्स हे महानगरपालिकेचे कर्मचारी आहे. त्यांना बोगस भरती देऊन त्यांना इंजिनियर केले जात आहे, असे आपच्या लक्षात आले. लोकांकडे जी अधिकृत विद्यापीठाची इंजिनिअर म्हणून मान्यता लागते ते सुद्धा नसल्याचा आरोप आम आदमी पक्षाने आरोप केला आहे. बोगस इंजिनिअर भरतीचा हा जो घाट आहे तो पुणेकरांच्या माती मारला जात आहे. त्यामुळे पुणेकरांना अशा खराब रस्त्यांमुळे मनस्ताप सहन करावा लागत आहे. म्हणून आम्ही हे आंदोलन उभारल्याचे आपच्या वतीने सांगण्यात आले.

हेही वाचा - Nandurbar : गर्भवती महिलेचा वेदनेने विव्हळत असताना बांबुच्या झोळीत 3 तास जीवघेणा प्रवास

Last Updated : Jul 25, 2022, 4:06 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.