ETV Bharat / city

Pune International Airport पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळाला जमीन देण्यास सात गावाचा विरोध, ग्रामपंचायतींचा ठराव मंजूर

author img

By

Published : Sep 8, 2022, 9:32 AM IST

पुरंदर येथे पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रस्तावित करण्यात आले आहे. या प्रकल्पात सात हजार एकरपेक्षा जास्त जमीनीची आवशकता आहे. मात्र या परिसरातील 7 ग्राम पंचायतीचा या प्रस्तावित विमानतळाला विरोध आहे. या विमानतळांना विरोध करणारा ठराव या ग्राम पंचायतींनी केला आहे.

Pune International Airport
संग्रहित छायाचित्र

पुणे - पुरंदर येथील नियोजित आंतरराष्ट्रीय विमानतळाला Pune International Airport जमीन देण्यास सात गावांनी विरोध दर्शवला आहे. प्रकल्पाला जमिनी 7 gram panchayat opposed to land acquisition देण्यास विरोध असून तसे ठराव ग्रामपंचायतींकडून पारित करण्यात आले आहेत. याबाबत सात गावातील ग्रामपंचायतींनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस DCM Devendra Fadnavis यांना बुधवारी निवेदनही देण्यात आले आहे.

या गावातील नागरिकांचा आहे विरोध पारगाव, मुंजवडी, खानवडी, उदाचीवाडी, वनपुरी, एखतपूर आणि कुंभारवळण या सात गावातील सात हजार एकरपेक्षा जास्त जागा प्रस्तावित विमानतळाच्या प्रकल्पात Pune International Airport Project जाणार आहे. ही गावे पुरंदर उपसा सिंचन योजनेतील लाभार्थी आहेत. बागायती जमिनी असून उदरनिर्वाहाचे शेती हेच साधन असल्याने त्या देण्यास विरोध असल्याचे निवेदनात नमूद केले आहे. या सातही गावांनी ग्रामसभेमध्ये 7 gram panchayat Opposed to land acquisition ठराव करून विमानतळ प्रकल्पासाठी जमिनी न देण्याचा ठराव संमत केला आहे.

उपमुख्यमंत्र्यांची भेट झाली नाही पुरंदर तालुक्याच्या दौऱ्यावर उपमुख्यमंत्री फडणवीस DCM Devendra Fadnavis बुधवारी आले होते. त्यामुळे विमानतळ प्रस्तावित करण्यात आलेल्या सातही गावांतील ग्रामपंचायत 7 gram panchayat opposed to land acquisition सदस्यांनी एकत्रित येऊन निवेदन देण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी उपमुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचू दिले नाही. त्यामुळे अखेर दोन प्रतिनिधींनी जाऊन निवेदन दिले. कोणत्याही परिस्थितीत विमानतळासाठी जमिनी देणार नसून त्याबाबतचे ठरावही संमत करण्यात आले आहेत.

जिल्हाधिकाऱ्यांना अहवाल सादर करण्याच्या सूचना भूसंपादन करण्यापूर्वी स्थानिकांशी चर्चा करून अहवाल सादर करण्याच्या सूचना विभागीय आयुक्त सौरभ राव Saurabh Rao Divisional Commissioner Of Pune यांना देण्यात आल्या आहेत. तसेच भूसंपादन प्रक्रियेपूर्वीची कार्यवाही करण्याचे आदेशही महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीला Maharashtra Airport Development Company मुख्यमंत्री एकनाथ शिंदे CM Eknath Shinde यांनी दिले आहेत. त्यामुळे एकीकडे विमानतळ प्रकल्पाला गती मिळत असताना दुसरीकडे प्रकल्प प्रस्तावित केलेल्या सातही गावांमधील नागरिक आक्रमक 7 gram panchayat Aggressive to land acquisition झाले आहेत.

हेही वाचा Love Jihad case Amravati : अमरावती शहरातील 'ती' तरुणी साताऱ्यात सुखरूप आहे

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.