ETV Bharat / city

पुणे : मुळशी येथून बेपत्ता झालेल्या ५ मुलांपैकी ३ मुले सापडली, २ मुलांचा शोध सुरू

author img

By

Published : Feb 2, 2022, 3:02 PM IST

पुण्यातील मुळशी येथून २५ जानेवारी रोजी गायब झालेल्या ५ मुलांपैकी ३ मुले सापडली ( 3 Out of 5 children missing from Mulshi found ) असल्याची माहिती मिळाली आहे. मुळशी येथील संपर्क बाल आशाघर येथून २५ जानेवारी रोजी ही ५ मुले बेपत्ता झाली होती.

missing
प्रतिकात्मक

पुणे - पुण्यातील मुळशी येथून २५ जानेवारी रोजी गायब झालेल्या ५ मुलांपैकी ३ मुले सापडली ( 3 Out of 5 children missing from Mulshi found ) असल्याची माहिती मिळाली आहे. मुळशी येथील संपर्क बाल आशाघर येथून २५ जानेवारी रोजी ही ५ मुले बेपत्ता झाली होती.

children missing from Mulshi found
सापडलेल्या मुलांची नावे

हेही वाचा - Sharad Pawar on Budget : 'अर्थसंकल्पात सर्वच क्षेत्रांवर अन्याय, तर बजेटचा निवडणुकीत फायदा होणार नाही'

या बाल आशाघरात राहणारी सारी मुले अनाथ आहेत. २४ जानेवारी रोजी एका अज्ञात व्यक्तीने या ५ मुलांना फुस लावून पळवून नेल्याचा आरोप या संस्थेचे संस्थाचालक मनोज गवळी यांनी केला होता. त्यांच्या फिर्यादीवरून पोलीस ठाण्यात बेपत्ता मुलांबाबत तक्रार दाखल करण्यात आली होती.

५ बेपत्ता मुलांपैकी ३ मुले ही काल मुळशी येथील चिखलगाव दुर्गेवडी येथे सापडली असून उर्वरित २ मुलांचा शोध सुरू असल्याची माहिती पौड पोलिसांनी दिली. श्रीपती लहू मोरे, गणपत उघडे, सागर वाघमारे अशी सापडलेल्या तीन मुलांची नावे आहेत.

हेही वाचा - Pimpri Chinchwad Crime : 300 कोटींच्या क्रिप्टो करन्सीसाठी पोलीस कर्मचाऱ्यानेच केले एका व्यक्तीचे अपहरण

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.