ETV Bharat / city

पुण्यात बुधवारी २५८७ नवे कोरोनाग्रस्त

पुण्यातील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या २ लाख २३ हजार ७९७ वर गेली आहे. सध्या पुण्यातील सक्रीय कोरोनाग्रस्तांची संख्या १५०३२ इतकी आहे. तर एकूण ४९८० जणांचा मृत्यु झाला आहे.

पुण्यात बुधवारी २५८७ नवे कोरोनाग्रस्त
पुण्यात बुधवारी २५८७ नवे कोरोनाग्रस्त
author img

By

Published : Mar 17, 2021, 8:22 PM IST

पुणे : पुणे शहरात दिवसभरात २५८७ नव्या पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ झाली आहे. त्यातील ५७३ नमुने हे गेल्या काही दिवसांतील असून त्यांचा अहवाल आज आला आहे. आज दिवसभरात ७६९ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. पुण्यात बुधवारी १६ कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झाला. यात ५ रूग्ण पुण्याबाहेरील आहेत. शहरात सध्या ४२५ क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

पुण्यात १५०३२ सक्रीय रुग्ण

पुण्यातील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या २ लाख २३ हजार ७९७ वर गेली आहे. सध्या पुण्यातील सक्रीय कोरोनाग्रस्तांची संख्या १५०३२ इतकी आहे. तर एकूण ४९८० जणांचा मृत्यु झाला आहे. बुधवारी ११ हजार २३० नमुन्यांची (स्वॅब)तपासणी करण्यात आली. पुणे विभागाचा विचार केल्यास विभागातील 6 लाख 15 हजार 53 जणांनी कोरोनावर मात केली आहे. विभागातील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या 6 लाख 59 हजार 972 इतकी झाली आहे. तर सक्रीय रुग्णसंख्या 28 हजार 306 इतकी आहे. विभागातील 16 हजार 613 कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण 2.52 टक्के आहे. पुणे विभागामध्ये बऱ्या होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण 93.19 टक्के आहे.
पुणे जिल्हा
पुणे जिल्हयात आतापर्यंत एकूण 4 लाख 43 हजार 822 कोरोनाग्रस्त आढळलेत. यापैकी 4 लाख 10 हजार 347 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. सक्रीय रुग्ण 24 हजार 127 आहे. आतापर्यंत 9 हजार 348 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण 2.11 टक्के इतके आहे तर बरे होणाऱ्यांचे प्रमाण 92.46 टक्के आहे.
सातारा जिल्हा
सातारा जिल्हयातील एकूण 60 हजार 994 कोरोना रुग्णांपैकी 57 हजार 387 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. साताऱ्यातील ॲक्टीव्ह रुग्ण संख्या 1 हजार 740 आहे. एकूण 1 हजार 867 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सोलापूर जिल्हा
सोलापूर जिल्हयातील एकूण 55 हजार 110 कोरोना रुग्णांपैकी 51 हजार 544 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव्ह रुग्ण संख्या 1 हजार 688 आहे. तर 1 हजार 878 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सांगली जिल्हा
सांगली जिल्हयातील एकूण 49 हजार 91 कोरोना रुग्णांपैकी 46 हजार 892 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत.ॲक्टीव्ह रुग्ण संख्या 430 आहे. तर 1 हजार 769 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
कोल्हापूर जिल्हा
कोल्हापूर जिल्हयातील एकूण 50 हजार 955 कोरोना रुग्णांपैकी 48 हजार 883 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव्ह रुग्ण संख्या 321 आहे. तर 1 हजार 751 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.