ETV Bharat / city

Sanitation Workers Death Mumbai : शौचालयाची टाकी साफ करताना तीन कर्मचाऱ्यांचा गुदमरून मृत्यू - सफाई कामगार मुंबई

शौचालयाची टाकी तुडुंब भरल्याने कंत्राटदाराने ३ जणांना टाकी स्वच्छ करण्यासाठी बोलावले. तिघेही टाकीच्या आत गेले तर एकजण बाहेर उभा होता. टाकी स्वच्छ करण्यासाठी गेलेल्या तीन कर्मचाऱ्यांचा गॅसमुळे गुदमरून मृत्यू झाला. अद्याप तिघांचीही नावे समजलेली नाहीत.

तीन कर्मचाऱ्यांचा गुदमरून मृत्यू
तीन कर्मचाऱ्यांचा गुदमरून मृत्यू
author img

By

Published : Mar 11, 2022, 8:46 AM IST

Updated : Mar 11, 2022, 9:30 AM IST

मुंबई - उपनगरातील कांदिवली पश्चिम एकता नगर येथे सार्वजनिक शौचालय स्वच्छ करण्यासाठी गेलेल्या तीन सफाई कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला. माहिती मिळताच पोलीस, महापालिका आणि अग्निशमन दलाचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले. मृतदेह शताब्दी रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.

शौचालयाची टाकी साफ करताना तीन कर्मचाऱ्यांचा गुदमरून मृत्यू

मिळालेल्या माहितीनुसार, कांदिवली पश्चिम एकता नगरमध्ये महापालिकेने ६ महिन्यांपूर्वी शौचालय बांधले होते. शौचालयाची टाकी तुडुंब भरल्याने कंत्राटदाराने ३ जणांना टाकी स्वच्छ करण्यासाठी बोलावले. तिघेही टाकीच्या आत गेले तर एकजण बाहेर उभा होता. टाकी स्वच्छ करण्यासाठी गेलेल्या तीन कर्मचाऱ्यांचा गॅसमुळे गुदमरून मृत्यू झाला. अद्याप तिघांचीही नावे समजलेली नाहीत.

  • Maharashtra| Three sanitation workers who went to clean a public toilet in Ekta Nagar, Kandivali West, Mumbai, died due to suffocation after falling into a septic tank. Recovered by Mumbai Fire Dept, they were sent to Shatabdi Hospital but were declared dead on arrival y'day: BMC pic.twitter.com/4sBN6Z1A1Z

    — ANI (@ANI) March 11, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

Last Updated : Mar 11, 2022, 9:30 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.