ETV Bharat / city

Car Accident in Goa : गोव्यात कार अपघातात चौघांचा मृत्यू, बारा तासानंतर मृतदेह सापडले - झुवारी नदीत कार कोसळली

गोव्यात मोठा अपघात झाला आहे. दक्षिण गोव्यातून आगाशी ( Agashi in South Goa ) येथे परतत असताना भरधाव कारवरील ताबा सुटून चौघांचा मृत्यू झाला ( Four Died In Car Accident ) आहे. यात एका महिलेसह तीन पुरुषांचा समावेश आहे. कारची झुवारी नदीच्या पुलाच्या कठड्याला धडकली ( car hit the bridge ). त्यानंतर कार थेट झुवारी नदीत कोसळली.

Car Accident in Goa
गोव्यात कार अपघात
author img

By

Published : Jul 29, 2022, 5:43 PM IST

पणजी ( गोवा ) - मित्राचा वाढदिवस साजरा करून दक्षिण गोव्यातून आगाशी ( Agashi in South Goa ) येथे परतत असताना भरधाव कारवरील ताबा सुटून गोव्यातील चौघांचा मृत्यू झाला ( Four Died In Car Accident ) आहे. या एका महिलेसह तीन पुरुषांचा समावेश आहे. मृतांमध्ये प्रिसिला दिक्रुझ, हेनरी अरावजो, ओलविन अरवाझो व ऑस्टिन फर्नांडिस यांचा समावेश आहे.

नदीत पडून चौघांचा मृत्यू - मित्राचा वाढदिवस साजरा करून झूवारी पुलावरून आगाशिम येथे परत येत असताना भरधाव जाणाऱ्या कारवरील चालकाचा ताबा सुटल्याने कारची पुलाच्या कठड्याला जवळ धडक बसली ( car hit the bridge ). त्यानंतर कार थेट झुवारी नदीत कोसळून चौघांचा अंत ( Car crashes into Jhuwari river ) झाला. यात एका महिलेसह तिघा पुरुषांचा समावेश आहे. यातील तिघेजण लोटली येथील रहिवाशी तर एक जण आक्षी येतील रहिवाशी असल्याची माहिती पोलिसांनी दिली. बुधवारी मध्यरात्री एक वाजता ही हृदय दावक घटना घडली. त्यामुळे गोव्यावर शोककळा पसरली आहे.

मित्राचा वाढदिवस साजरा करून परतताना - मित्राचा वाढदिवस साजरा करून दक्षिण गोव्यातून आगाशी येथे परतत असताना भरधाव कारवरील ताबा सुटून गोव्यातील चौघांचा मृत्यू झाला आहे. या एका महिलेसह तीन पुरुषांचा समावेश आहे. मृतांमध्ये प्रिसिला दिक्रुझ, हेनरी अरावजो, ओलविन अरवाझो व ऑस्टिन फर्नांडिस यांचा समावेश आहे.

गोव्यात कार अपघात

12 तासानंतर कार बाहेर काढली - गुरुवारी मध्यरात्री एकच्या सुमारास ही घटना घडली होती त्यानंतर गुरुवारी दिवसभर कार शोधण्याचे प्रयत्न गोवा अग्निशामक दल ,नौदल व पोलिसांन कारवी चालू होते. अखेर दुपारी दोनच्या सुमारास कार पाण्याबाहेर काढण्यात पोलिसांना यश मिळाला आहे. कार पाण्यात पडल्यानंतर चौघेही जण गाडीमध्येच अडकले होते, त्यातच त्यांचा गुदमरून मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती पोलिसांच्या वतीने देण्यात आली आहे.

एक जण वाचला - वाढदिवसाची पार्टी करून दक्षिण गोव्यातून पाच जण याच गाडीतून निघाले होते मात्र यातील एक जण कुठाली येथे उतरल्याने त्याचा दैव बलवत्तर म्हणून या अपघातातून वाचला.

Car Accident in Goa
गोव्यात कार अपघात

हेही वाचा - Breaking: One Died In Firing At Shiv Sena Branch : शिवसेना शाखेसमोर गोळीबार, गोळीबारात एकाचा मृत्यू, एक गंभीर

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.