ETV Bharat / city

केंद्रीय नौकावहन मंत्र्यांची मुरगांव पोर्ट ट्रस्टला भेट - मुरगांव पोर्ट ट्रस्ट

मांडलीय यांनी संबंधीत अधिकाऱ्यांची बैठक घेऊन त्यांच्या समस्या जानून घेतल्या. तसेच त्यावरील उपायांची देखील चर्चा केल्याची माहिती आहे.

मुरगांव पोर्ट ट्रस्ट परिसरात व्रुक्षारोपण
author img

By

Published : Sep 27, 2019, 4:08 AM IST

पणजी - केंद्रीय नौकावहन मंत्री मनसूख मांडलीय यांनी काल गुरुवारी दक्षिण गोव्यातील मुरगांव पोर्ट ट्रस्टला भेट दिली. यावेळी त्यांना मानवंदना देण्यात आली आहे.

central minister on goa tour
मुरगांव पोर्ट ट्रस्टच्या अधिकाऱ्यांची बैठक

गोव्याच्या दौऱ्यावर असलेल केंद्रीय नौकावहन मंत्री मनसूख मांडलीय यांनी गुरुवारी मुरगांव पोर्ट ट्रस्टला भेट दिली. यावेळी त्यांनी न्यासाशी संबंधित भागधारक, विभाग प्रमुख आणि अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. तसेच त्यावरील उपायांची देखील चर्चा केली. या भेटी दरम्यान मांडलील यांनी मुरगांव पोर्ट ट्रस्ट परिसरात व्रुक्षारोपण केले.

हेही वाचा - प्लास्टिक प्रदूषणामुळे महासागर तुंबतायत; ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानांनी व्यक्त केली चिंता..

Intro:पणजी : केंद्रीय नौकानयन मंत्री मनसुख मांडलीय यांनी आज दक्षिण गोव्यातील मुरगांव प्रयत्न न्यासाला (मुरगांव पोर्ट ट्रस्ट) भेट दिली. यावेळी त्यांना मानवंदना देण्यात आली. त्यानंतर त्यांनी या न्यासाशी संबंधित भागधारक, विभाग प्रमुख आणि अधिकारी यांच्यासोबत बैठक घेत समस्या जाणून घेतल्या. तसेच त्यावरील उपायांची चर्चा केली. Body:तसेच या भेटी दरम्यान मांडलीय यांनी मुरगांव पोर्ट ट्रस्ट परिसरात व्रुक्षारोपण केले.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.